लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रशिया

रशिया, मराठी बातम्या

Russia, Latest Marathi News

पुतीन यांच्या सर्वात मोठ्या विरोधकाला साडेतीन वर्षांची शिक्षा; रशियात उफाळू शकतो मोठा हिंसाचार - Marathi News | Russian court sentenced Alexei Navalny for nearly 3 years | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पुतीन यांच्या सर्वात मोठ्या विरोधकाला साडेतीन वर्षांची शिक्षा; रशियात उफाळू शकतो मोठा हिंसाचार

गेल्या महिन्यातच रशियात परतल्यापासून नवलनी अटकेत आहेत. यापूर्वी नवलनी यांच्यावर विषारी पदार्थाचाही प्रयोग करण्यात आला होता. त्यांच्यावर जर्मनी येथे उपचार सुरू होते.  ...

हवाईदलाला मिळणार अधिक बळकटी; १.३ लाख कोटींना ११४ फायटर जेट खरेदी करण्याची तयारी - Marathi News | Indian Air Force will focus on Rupees 1.3 lakh crore deal for 114 fighter jets | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हवाईदलाला मिळणार अधिक बळकटी; १.३ लाख कोटींना ११४ फायटर जेट खरेदी करण्याची तयारी

एअरो इंडियादरम्यान बंगळुरूमध्ये ५० हजार कोटी रूपयांच्या करारावर स्वाक्षरी होण्याची शक्यता ...

नो दसविदानिया, प्लीज! - Marathi News | No Dasvidaniya, please! | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :नो दसविदानिया, प्लीज!

रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांचे कट्टर विरोधक असलेल्या अलेक्झी नवाल्नी यांनी 17 जानेवारी रोजी रशियात पाऊल ठेवताच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर संपूर्ण रशिया पेटून उठला आहे... ...

एल्गार! पुतिनविरोधात लाखो लोक रशिय़ाच्या रस्त्यांवर; 3000 आंदोलकांना अटक - Marathi News | Elgar! Millions on the streets of Russia against Putin; 3000 protesters arrested | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :एल्गार! पुतिनविरोधात लाखो लोक रशिय़ाच्या रस्त्यांवर; 3000 आंदोलकांना अटक

Russia Alexei Navalny arrest : पुतिन सरकारविरोधात मोठ्या प्रमाणावर आंदोलन सुरु झाले असून यामध्ये लाखो लोकांनी भाग घेतला आहे. विरोधी पक्षनेते एलेक्सी नवेलनी यांच्या अटकेविरोधात रशियाच्या जवळपास १०० शहरांमध्ये लोक रस्त्यांवर उतरले आहेत. ...

पुतिन विरुद्ध नवाल्नी : थरारक युद्धाचा विखार - Marathi News | Putin vs Navalny: The chaos of a thrilling war | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :पुतिन विरुद्ध नवाल्नी : थरारक युद्धाचा विखार

विरोधकांना निर्दयपणे संपविण्याची पुतिन यांची शैली माहीत असूनही विषप्रयोगातून वाचलेले नवाल्नी रविवारी मॉस्कोत परतले. पुढे काय होईल? ...

धक्कादायक! गोठलेल्या धबधब्याखाली फिरत होते लोक, टोकदार बर्फाच्या तुकड्याखाली दबून एकाचा मृत्यू.... - Marathi News | Frozen vilyuchinksy waterfall breaks apart kills one in Russia at science | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :धक्कादायक! गोठलेल्या धबधब्याखाली फिरत होते लोक, टोकदार बर्फाच्या तुकड्याखाली दबून एकाचा मृत्यू....

रशियातील कामचाट्का प्रायद्वीपमध्ये विल्यूचिंस्की धबधबा पर्यटकांसाठी जीवघेणा ठरला. गुरूवारी ही घटना घडली. ...

इंग्लंडमध्ये कोरोनाचा कहर; 24 तासांत आढळले 55 हजारहून अधिक रुग्ण, 'या' महत्वाच्या देशांचीही वाढली चिंता - Marathi News | Corona Virus havoc in britain and more than 55 thousand new cases recorded | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इंग्लंडमध्ये कोरोनाचा कहर; 24 तासांत आढळले 55 हजारहून अधिक रुग्ण, 'या' महत्वाच्या देशांचीही वाढली चिंता

इंग्लंडमध्ये कोरोना महामारी सुरू झाल्यानंतर पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर कोरोना बाधित समोर आले आहेत. तसेच अमेरिकेच्या कॅलिफोर्निया आणि कोलोराडोनंतर आता फ्लोरिडा प्रांततही कोरोनाच्या नव्या स्ट्रेनने बाधित रुग्ण समोर आले आहेत. ...

नवं वर्ष, नवी भूमिका; आजपासून संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा सदस्य असणार भारत  - Marathi News | New year new role India will be a member of the United Nations Security Council from today | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नवं वर्ष, नवी भूमिका; आजपासून संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा सदस्य असणार भारत 

UNSC : भारत आजपासून संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा अस्थायी सदस्य म्हणून कार्यरत असणार आहे. यूएनएससीमध्ये पाच स्थायी सदस्य आणि १० अस्थायी सदस्य असतात. ...