लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ग्रामीण विकास

ग्रामीण विकास

Rural development, Latest Marathi News

कोरोना महामारीमुळे पाथरे यात्रोत्सवाची परंपरा खंडित - Marathi News | The Corona epidemic broke the tradition of the Pathre pilgrimage | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कोरोना महामारीमुळे पाथरे यात्रोत्सवाची परंपरा खंडित

पाथरे: येथील खंडोबा महाराज यात्रोत्सव या वर्षी बंद ठेवण्यात आला आहे. धार्मिक विधी शासनाच्या नियमात पार पडणार आहे. पाथरे येथील यात्रोत्सव हा सिन्नर तालुक्यातील सर्वात मोठा यात्रोत्सव म्हणून ओळखला जातो. या वर्षी हा यात्रोत्सव कोरोना काळ असल्याने बंद ठे ...

लायन्स क्लब कडून मोहाचापडा येथे ब्लँकेटची ऊब - Marathi News | Bored of Blanket at Mohachapada from Lions Club | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लायन्स क्लब कडून मोहाचापडा येथे ब्लँकेटची ऊब

पेठ : लायन्स क्लब ऑफ नाशिक सुप्रीम या संस्थेमार्फत कुंभाळे, बोरीचीबारी येथील सुमारीे १०० हुन अधिक कुटुंबांना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. ...

जानोरी गावात स्मार्ट वाटर मॅनेजमेंट योजना - Marathi News | Smart water management scheme in Janori village | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जानोरी गावात स्मार्ट वाटर मॅनेजमेंट योजना

जानोरी : दिंडोरी तालुक्यातील जानोरी गावात जलजीवन मिशन अंतर्गत स्मार्ट मॅनेजमेंट योजना राबवण्यात आली असून टाटा कंपनीने महाराष्ट्रात एकमेव जानोरी गावाची निवड करून स्मार्ट वॉटर मॅनेजमेंट योजना गावात राबविण्यात आली आहे. ...

बोरवठ येथे राष्ट्रीय शेतकरी दिन साजरा - Marathi News | Celebration of National Farmers' Day at Borwath | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बोरवठ येथे राष्ट्रीय शेतकरी दिन साजरा

पेठ : तालुक्यातील बोरवट ग्रामपंचायत येथे राष्ट्रीय शेतकरी दिवस साजरा करण्यात आला. गावातील १३ बचत गटांतील महिलांसाठी तालुका कृषी विभागाकडून शेती विषय प्रयोगशाळा आयोजित केली होती. ...

ग्रामीण भागातील सर्वच यात्रौत्सव, सोहळे रद्द झाल्याने नाखुशी - Marathi News | Unhappy with the cancellation of all pilgrimages and ceremonies in rural areas | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ग्रामीण भागातील सर्वच यात्रौत्सव, सोहळे रद्द झाल्याने नाखुशी

लोहोणेर : कोरोना महामारीचा भयानक जीवघेणा संसर्ग व संभाव्य धोका वाढू नये म्हणून ग्रामीण भागातील यात्रौत्सव रद्द केले जात आहेत. त्यामुळे दरवर्षी भरणारा यात्रांचा आनंद घेता येत नसल्याने बच्चेकंपनी व नागरिकांकडून नाखुशी व्यक्त केली जात आहे. ...

प्री- वेडिंग शूटसाठी तरुणाईचा ग्रामीण भागाकडे कल - Marathi News | Youth tends to go to rural areas for pre-wedding shoots | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :प्री- वेडिंग शूटसाठी तरुणाईचा ग्रामीण भागाकडे कल

देवगांव : लग्नाच्या गोड आठवणींचा सोहळा आठवणीच्या स्वरुपात जपण्यासाठी कॅमेर्‍यात कैद केला जातो. परंतु हल्लीच्या जमाना फास्ट झाल्याने लग्नापूर्वीच्या आठवणीदेखील कॅमेर्‍यात बंदिस्त करण्यासाठी नवा पर्याय प्री-वेडिंग शूटची पध्दत सुरु झाली आहे. ...

दिंडोरी तालुक्यातील नद्या डिसेंबरमध्येच कोरड्या - Marathi News | Rivers in Dindori taluka dry up in December | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दिंडोरी तालुक्यातील नद्या डिसेंबरमध्येच कोरड्या

लखमापूर : दिंडोरी तालुक्याला धरणांचा तालुका म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात ओळखले जाते; परंतु धरणाच्या तालुक्यातील नद्या यंदा डिसेंबरपासूनच कोरड्या झाल्या असल्याने भविष्यात पाण्याचे नियोजन काय, असा सवाल जनतेसमोर उभा राहिला आहे. दिंडोरी तालुक्यात करजंवण, ...

पाथरेत संत गाडगेबाबांना अभिवादन - Marathi News | Greetings to Saint Gadge Baba in Pathre | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पाथरेत संत गाडगेबाबांना अभिवादन

पाथरे : येथे राष्ट्रसंत गाडगे महाराज यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले. येथील युवकांनी दरवर्षाप्रमाणे यंदाही स्मशानभूमीचा परिसर स्वच्छ करून आदर्श उभा केला. ...