लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रुपाली चाकणकर

Rupali Chakankar Latest news, मराठी बातम्या

Rupali chakankar, Latest Marathi News

रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) रुपाली चाकणकर या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या असून त्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षदेखील आहेत. 
Read More
Rupali Chakankar : "काळाने पोरकं केलं, डोक्यावरील आधाराची-मायेची सावली हिरावून घेतली"; रुपाली चाकणकर भावुक - Marathi News | Rupali Chakankar reaction on Ajit Pawar death in baramati plane crash maharashtra politics | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"काळाने पोरकं केलं, डोक्यावरील आधाराची-मायेची सावली हिरावून घेतली"; रुपाली चाकणकर भावुक

Rupali Chakankar And Ajit Pawar : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.  ...

“असं विधान कोणी कसं करू शकतं?”अंजली भारतीच्या वक्तव्यावर महिला आयोगाची गंभीर दखल - Marathi News | pune nerws controversial statement against Amrita Fadnavis; State Women's Commission takes serious note | Latest pune News at Lokmat.com

पुणे :“असं विधान कोणी कसं करू शकतं?”अंजली भारतीच्या वक्तव्यावर महिला आयोगाची गंभीर दखल

अशा प्रकारचे विधान करणाऱ्यांना राज्य महिला आयोगाकडून नोटीस पाठवण्यात येणार आहे ...

सरपंच असणाऱ्या सासूकडून अशा घटना होणं हे निंदनीय - रुपाली चाकणकर - Marathi News | It is condemnable that such pune incidents are happening from a mother-in-law who is a sarpanch - Rupali Chakankar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सरपंच असणाऱ्या सासूकडून अशा घटना होणं हे निंदनीय - रुपाली चाकणकर

गर्भलिंग चाचणी करणे गुन्हा असून गर्भपात कुठे झाला? कोणी केला? या चौकशीचे आदेश दिले आहेत ...

हगवणे प्रकरणानंतर कायद्यात बदल केले असते तर दीप्ती वाचली असती; महिलांचा महिला आयोगावर संताप - Marathi News | If the law had been changed after the hagavane case Deepti would have been saved Women Commission angry in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हगवणे प्रकरणानंतर कायद्यात बदल केले असते तर दीप्ती वाचली असती; महिलांचा महिला आयोगावर संताप

महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर दीप्तीच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी त्याच्या घरी गेल्या असताना कुटुंबातील महिला चाकणकर यांच्यावर संतापल्याचे दिसून आले आहे. ...

नवले पुलाजवळ जीवघेण्या अपघातांवर उपाय म्हणून एलिव्हेटेड ब्रिजला तातडीची मंजुरी - Marathi News | Urgent approval for elevated bridge as a solution to fatal accidents near Navale Bridge | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नवले पुलाजवळ जीवघेण्या अपघातांवर उपाय म्हणून एलिव्हेटेड ब्रिजला तातडीची मंजुरी

एलिव्हेटेड ब्रिजच्या मंजुरीसोबतच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सेवा रस्त्यांवरील अतिक्रमणे त्वरित हटवून वाहतूक सुरळीत करण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत ...

वाहतूक कोंडी सोडवा, कारणे सांगू नका; रुपाली चाकणकरांनी पोलिसांना सुनावले - Marathi News | Solve traffic jams, don't give reasons; Rupali Chakankar tells police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वाहतूक कोंडी सोडवा, कारणे सांगू नका; रुपाली चाकणकरांनी पोलिसांना सुनावले

रस्त्यावरच वाहने पार्क करणे, मनमानी पद्धतीने रिक्षा उभी करणे आणि विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनांवर वाहतूक पोलिस कारवाई करत नाहीत, हे अत्यंत गंभीर आहे. ...

केवळ स्वतःचेच नाही; इतर स्त्रियांचेही रक्षण करता यावे - रूपाली चाकणकर - Marathi News | Not only yourself; other women should also be protected - Rupali Chakankar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :केवळ स्वतःचेच नाही; इतर स्त्रियांचेही रक्षण करता यावे - रूपाली चाकणकर

चाकणकर यांनी प्रत्यक्षरीत्या पोलीस मदत कशी मिळते, याचे प्रात्यक्षिक पाहण्यासाठी एका महिला सदस्याला ११२ वर फोन लावायला सांगितला. त्यानंतर त्या कॉलला तत्काळ प्रतिसाद देत त्या भागातील मार्शल त्या ठिकाणी लगेच पोहोचले. ...

मी नेमकं कुठल्या वक्तव्याचा खुलासा केला पाहिजे; रुपाली पाटलांचा खुलासा पत्रातून सवाल - Marathi News | Which statement should I disclose exactly; Question from Rupali Patil's disclosure letter | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मी नेमकं कुठल्या वक्तव्याचा खुलासा केला पाहिजे; रुपाली पाटलांचा खुलासा पत्रातून सवाल

अजित पवारांनी सुद्धा मी महिला आयोगाच्या मताशी सहमत नसल्याचे सांगितले होते ...