लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

Rss, Latest Marathi News

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी संघटना आहे. १९२५ मध्ये केशव बळीराम हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली. हिंदू राष्ट्राची निर्मिती या विचाराने काम करणाऱ्या संघाचं मुख्यालय नागपूर येथे आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था मानली जाते. देशातच नव्हे, तर विदेशातही संघाच्या शाखा आहेत.
Read More
एक शिट्टी मारली तर लाखो सैनिक सीमेवर जमतील; रावतेंचा उपरोधिक टोला - Marathi News | Shiv Sena Diwakar Raote take a dig on Mohan Bhagwat over Indian army RSS statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एक शिट्टी मारली तर लाखो सैनिक सीमेवर जमतील; रावतेंचा उपरोधिक टोला

आता पाकिस्तानची भीती बाळगण्याची कोणतीही गरज नाही. ...

संघाची लष्कराशी तुलना, भागवतांचं थंडीतील उबदार स्वप्न!!! राज ठाकरेंचा सरसंघचालकांवर निशाणा - Marathi News | Comparison of the RSS with Indian Army is the warm winter dream of Bhagwat !!! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संघाची लष्कराशी तुलना, भागवतांचं थंडीतील उबदार स्वप्न!!! राज ठाकरेंचा सरसंघचालकांवर निशाणा

जवानांना प्रशिक्षण देण्यासाठी जिथे लष्कराला सहा ते सात महिने लागतील, तिथे तेच काम संघाकडून तीन दिवसांत करता येईल, असा दावा करणारे सरसंघचालक मोहन भागवत यांच्यावर राज ठाकरेंनी व्यंगचित्रामधून निशाणा साधला आहे. ...

भागवतांना स्वयंसेवकांवर इतकाच विश्वास असेल स्वत:च्या सुरक्षा ताफ्यात कमांडो कशाला?- मायावती - Marathi News | Bhagwat will have so much faith in the volunteers, why do the commandos in their own security? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भागवतांना स्वयंसेवकांवर इतकाच विश्वास असेल स्वत:च्या सुरक्षा ताफ्यात कमांडो कशाला?- मायावती

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भारतीय लष्करापेक्षा जलदगतीने सैन्य उभारणी करू शकतो. ...

...तेव्हा नेहरुंनीही RSSकडे मदत मागितली होती - उमा भारती - Marathi News | nehru sought rss help in jammu and kashmir when pakistan attacked after independence uma bharti | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...तेव्हा नेहरुंनीही RSSकडे मदत मागितली होती - उमा भारती

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी भारतीय सैन्यासंदर्भात केलेल्या विधानावरुन झालेला वाद अद्यापही शमलेला नाही. यातच आता केंद्रीय मंत्री उमा भारती यांनी केलेल्या नवीन दाव्यावरुन राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.     ...

सर्वेक्षणाच्या नावाखाली मराठा समाजात RSS कडून भाजपाचा प्रचार : विखे-पाटील  - Marathi News | BJP propaganda from Maratha community in the name of survey: Vikhe-Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सर्वेक्षणाच्या नावाखाली मराठा समाजात RSS कडून भाजपाचा प्रचार : विखे-पाटील 

आरएसएसच्या शाखेत गोळवलकर आणि हेडगेवारांचे फोटो लावतात. पण छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची छायाचित्रे लावली जात नाही. मुख्य म्हणजे संघाचा आरक्षणालाच वैचारिक विरोध आहे. तरीही संघाशी संबंधित संस्थांना मराठा समाजाच्या आरक्षणा ...

संघाकडून केलेल्या पुस्तक खरेदीत गैरव्यवहार; राधाकृष्ण विखे-पाटील यांचा आरोप - Marathi News | maladministration of book bought by rss; Radhakrishna Vikhe-Patil's allegation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :संघाकडून केलेल्या पुस्तक खरेदीत गैरव्यवहार; राधाकृष्ण विखे-पाटील यांचा आरोप

राज्य शासनाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या भारतीय विचार साधना या प्रकाशनाकडून एकूण ८ कोटी १७ लाख रूपयांची पुस्तके वाढीव दराने खरेदी केल्याचा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी मंगळवारी केला.  ...

रा. स्व. संघच चालवत आहे मोदी सरकार; राहुल गांधींचा प्रहार - Marathi News | rss-people-in-every-ministry-running-modi-govt-rahul-gandhi-in-karnataka | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रा. स्व. संघच चालवत आहे मोदी सरकार; राहुल गांधींचा प्रहार

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी पुन्हा एकदा भाजपा आणि आरएसएसवर टिका केली आहे. ...

तीन दिवसांत सीमेवर जाऊ शकतो, या सरसंघचालक वक्तव्यावर स्वयंसेवकांत फूट - Marathi News |  Bhagwat split up on volunteers; Seasonal training is being given to the cultural organization | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :तीन दिवसांत सीमेवर जाऊ शकतो, या सरसंघचालक वक्तव्यावर स्वयंसेवकांत फूट

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक केवळ तीन दिवसांत प्रशिक्षण घेऊन सीमेवर लढायला जाऊ शकतात, या सरसंघचालक मोहन भागवत यांच्या विधानावरून देशभर काहूर माजले असताना ठाणे, डोंबिवली परिसरांतील काही तरुण संघ स्वयंसेवक सीमेवर जाऊन लढण्यास उत्सुक आहेत, तर का ...