राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी संघटना आहे. १९२५ मध्ये केशव बळीराम हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली. हिंदू राष्ट्राची निर्मिती या विचाराने काम करणाऱ्या संघाचं मुख्यालय नागपूर येथे आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था मानली जाते. देशातच नव्हे, तर विदेशातही संघाच्या शाखा आहेत. Read More
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला इफ्तार पार्टी करावीशी वाटत असेल तर सरसंघचालक मोहन भागवत यांनी नागपूरला संघाच्या मुख्यालयात इफ्तार पार्टी ठेवावी, आम्हाला तेथे बोलवावे आम्ही आनंदाने संघाच्या मुख्यालयात इफ्तार पार्टीसाठी जाऊ, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेस पक ...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघप्रणीत मुस्लीम राष्ट्रीय मंचकडून ‘रमजान’च्या निमित्ताने देशभरातील विविध ठिकाणी ‘इफ्तार’चे आयोजन करण्यात येत आहे. संघ स्मृतिमंदिर परिसरातदेखील ‘इफ्तार’चे आयोजन करण्याची विनंती मंचकडून करण्यात आली होती. मात्र संघ पदाधिकाऱ्यांनी ह ...
राष्ट्रसेविका समितीच्या तृतीय वर्ष (प्रवीण) प्रशिक्षण वर्गाला शनिवारपासून सुरुवात झाली. राष्ट्रसेविका समितीच्या अखिल भारतीय कार्यवाहिका सीता अन्नदानम् यांच्या हस्ते वर्गाचे उद्घाटन झाले तर आंतरराष्ट्रीय योगपटू धनश्री लेकुरवाळे अध्यक्षस्थानी होत्या. र ...