लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, मराठी बातम्या

Rss, Latest Marathi News

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी संघटना आहे. १९२५ मध्ये केशव बळीराम हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली. हिंदू राष्ट्राची निर्मिती या विचाराने काम करणाऱ्या संघाचं मुख्यालय नागपूर येथे आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था मानली जाते. देशातच नव्हे, तर विदेशातही संघाच्या शाखा आहेत.
Read More
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ - Marathi News | independence day 2025 congress harshwardhan sapkal said what is the connection between the freedom movement and rss and pm modi lied again from the red fort | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ

Congress Harshwardhan Sapkal News: देशात जी बेशिस्त वाढली आहे, ती काँग्रेसच दूर करू शकते. देशाचा व काँग्रेसचा डीएनए एकच आहे, असे हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे. ...

“नाल्यांमुळे RSS गंगा प्रदुषित झाली”; भाजपात आयाराम संस्कृतीवर स्वामी गोविंददेवगिरींची टीका - Marathi News | swami govind dev giri maharaj reaction over other party leaders who joins bjp and said rss culture likely get spoiled | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“नाल्यांमुळे RSS गंगा प्रदुषित झाली”; भाजपात आयाराम संस्कृतीवर स्वामी गोविंददेवगिरींची टीका

Swami Govind Dev Giri Maharaj: ज्यांना कधी संघ पटला नाही, हिंदुत्व पटले नाही, त्यांना नैतिकता कशाशी खातात, हे कळलेच नव्हते. या लोकांची आयात फार मोठ्या प्रमाणात झाली. त्यामुळे संघ परिवार प्रदुषित होऊ शकतो, असे स्वामी गोविंददेव गिरी यांनी म्हटले आहे. ...

'लोकशाहीच्या नावाखाली हुकूमशाही आणि दहशतवाद पसरवण्याचा प्रयत्न', RSS चा ट्रम्प यांच्यावर निशाणा - Marathi News | RSS on America: 'Spreading dictatorship and terrorism in the name of democracy', RSS targets Trump | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'लोकशाहीच्या नावाखाली हुकूमशाही आणि दहशतवाद पसरवण्याचा प्रयत्न', RSS चा ट्रम्प यांच्यावर निशाणा

RSS on America: आरएसएसचे मुखपत्र असलेल्या 'ऑर्गनायझर'ने भारत आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या टॅरिफ वादावर चिंता व्यक्त केली आहे. ...

'भारतात शिक्षण, आरोग्य सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेलंय'; सरसंघचालक भागवतांनी व्यक्त केली चिंता - Marathi News | 'Education, health have gone beyond the reach of the common man in India'; RSS chief Bhagwat expresses concern | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'भारतात शिक्षण, आरोग्य सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेलंय'; सरसंघचालक भागवतांनी व्यक्त केली चिंता

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी देशातील महागड्या शिक्षण आणि आरोग्य व्यवस्थेबद्दल चिंता व्यक्त केली. या दोन्ही गोष्टी सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत, असे ते म्हणाले.  ...

“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख! - Marathi News | without mentioned pm narendra modi senior leader sharad pawar said rss is disciplined organization and will abide by condition for 75 years age rule | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!

Sharad Pawar News: एकनाथ शिंदेंना खूप वर्षांपासून ओळखतो. त्यांचा एक स्वभाव आहे, ते कधीच बोलत नाहीत. त्यांची पुढील वाटचाल कशी असेल याचा अंदाज लवकरच येईल, असा मोठा दावा शरद पवारांनी केला. ...

‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान - Marathi News | Let go of the feeling that we should also get something because 'good days' have come; Sarsanghchalak Bhagwat pricks up his ears | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान

Mohan Bhagwat Latest Statement: सत्तेचे लाभ मिळावे अशी आशा असणाऱ्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी कान टोचले. ...

धर्म वाचविण्यासाठी बलिदान देणारे आदर्शच : सरसंघचालक मोहन भागवत - Marathi News | Those who sacrifice to save religion are ideal: RSS chief Mohan Bhagwat | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :धर्म वाचविण्यासाठी बलिदान देणारे आदर्शच : सरसंघचालक मोहन भागवत

Nagpur : धर्मजागरण न्यासाच्या कार्यालयाचे उद्घाटन ...

संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण... - Marathi News | The centenary of the RSS will be celebrated with pomp, a series of programs, invitations to embassies from all over the country, but... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण

Rashtriya Swayamsevak Sangh News: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला यावर्षी १०० वर्षे पूर्ण होणार आहेत. त्यानिमित्त २६ ऑगस्टपासून विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले आहे. सरसंघचालक मोहन भागवत हे तीन दिवसीय व्याख्यानमालेमध्ये संबोधित करणार आहेत ...