लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, मराठी बातम्या

Rss, Latest Marathi News

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी संघटना आहे. १९२५ मध्ये केशव बळीराम हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली. हिंदू राष्ट्राची निर्मिती या विचाराने काम करणाऱ्या संघाचं मुख्यालय नागपूर येथे आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था मानली जाते. देशातच नव्हे, तर विदेशातही संघाच्या शाखा आहेत.
Read More
राष्ट्रीय स्वयंसेवक संघात आता सहा सहसरकार्यवाह - Marathi News |  There are now six co-workers in the RSS | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राष्ट्रीय स्वयंसेवक संघात आता सहा सहसरकार्यवाह

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची २०१८-१९ या वर्षाकरिता नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. सलग चौथ्यांदा सरकार्यवाहपदावर नियुक्त झालेल्या भय्याजी जोशी यांनी अखिल भारतीय प्रतिनिधी सभेच्या अखेरच्या दिवशी ही निवड केली. ...

राममंदिर निर्धारित जागीच बनणार - भय्याजी जोशी - Marathi News | Ram temple will be built on a fixed track - Bhayyaji Joshi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राममंदिर निर्धारित जागीच बनणार - भय्याजी जोशी

राममंदिर हा देशातील कोट्यवधी नागरिकांच्या श्रद्धेचा विषय आहे. न्यायालयाच्या निर्णयाच्या आधारावर राममंदिर उभारणीसाठी प्रक्रिया सुरू होईल. ...

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सरकार्यवाहपदी भय्याजी जोशी यांची चौथ्यांदा निवड - Marathi News | bhaiyyaji joshi reelected as general secretary of rss for a period of 3 years | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सरकार्यवाहपदी भय्याजी जोशी यांची चौथ्यांदा निवड

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सरकार्यवाहपदी भय्याजी जोशी यांची चौथ्यांदा निवड करण्यात आली आहे.  ...

रा.स्व. संघाच्या देशभरातील स्वयंसेवकांकरिता खास महाराष्ट्रीयन भोजन - Marathi News | Special Maharashtrian food for volunteers of RSS across the country | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रा.स्व. संघाच्या देशभरातील स्वयंसेवकांकरिता खास महाराष्ट्रीयन भोजन

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रतिनिधी सभेला देशभरातून आलेल्या स्वयंसेवकासाठी खास महाराष्ट्रीयन जेवणाचा बेत आहे. ...

समाजविघातक वर्तन टाळा; संघाचे आप्तस्वकीयांना खडे बोल - Marathi News | Avoid anti social behavior; RSS warns members | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :समाजविघातक वर्तन टाळा; संघाचे आप्तस्वकीयांना खडे बोल

सामाजिक मुद्यांवर हिंसक वातावरण निर्माण होण्याच्या घटना मागील काही कालावधीत देशामध्ये दिसून आल्या. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत अशा घटनांवर चिंता व्यक्त करण्यात आली आहे. ...

संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेच्या बैठकीत अमित शहा होणार सहभागी - Marathi News | Amit Shah will be participating in the meeting of the All-India delegation of RSS | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेच्या बैठकीत अमित शहा होणार सहभागी

संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेच्या बैठकीला भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे शनिवारी उपस्थित राहणार आहेत. शुक्रवारी रात्री त्यांचे नागपुरात आगमन झाले. शनिवारी सकाळी ते सभास्थळी येतील, अशी माहिती सूत्रांनी दिली. ...

मला मारण्याचा रचला गेला कट; प्रवीण तोगडिया - Marathi News | Plan of killing me; Praveen Togadia | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मला मारण्याचा रचला गेला कट; प्रवीण तोगडिया

माझ्या गाडीवर ट्रक चढविण्यात आला होता. मला जीवे मारण्याचा कट रचला गेला होता. परंतु मी नशीबाने वाचलो, असे विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ.प्रवीण तोगडिया यांनी सांगितले. ...

रा.स्व. संघाच्या सरकार्यवाहपदी भय्याजी जोशी की नवीन चेहरा ? - Marathi News | Bhayyaji Joshi or a new face as the RSS chief? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रा.स्व. संघाच्या सरकार्यवाहपदी भय्याजी जोशी की नवीन चेहरा ?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत संघाच्या नवीन सरकार्यवाहांची निवड करण्यात येणार आहे. विद्यमान सरकार्यवाह भय्याजी जोशी हे या पदी कायम राहतात की त्यांच्याजागी इतर पदाधिकाऱ्याची वर्णी लागते हा प्रश्न अनुत्तरीत आहे. ...