lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रोटरी क्लब

रोटरी क्लब

Rotary club, Latest Marathi News

रस्त्यावर विखुरलेल्या कचऱ्याचे केले संकलन - Marathi News | A collection of garbage scattered on the road | Latest jalana News at Lokmat.com

जालना :रस्त्यावर विखुरलेल्या कचऱ्याचे केले संकलन

रोटरी क्लबच्या वतीने सकलेचा नगरातील आयुष बाल रुग्णालयापासून ते घाणेवाडी दरम्यान विखुरलेल्या कच-याचे संकलन करण्यात आले. ...

संस्कृती उखडून टाकण्याचे उद्योग: विवेक घळसासी - Marathi News |  The Industry of Destroying the Culture: Consciousness | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :संस्कृती उखडून टाकण्याचे उद्योग: विवेक घळसासी

जगभरातील भांडवलदारांकडून विविध माध्यमांतून समाजात भय, नैराश्य, उदासीनता आणि नकारात्मकता पसरवून मानवी संस्कृती उखडून टाकण्याचे कारस्थान सुरू असल्याचे परखड मत विद्यावाचस्पती विवेक घळसासी यांनी व्यक्त केले आहे. ...

रोटरॅक्ट क्लबच्या वतीने शिक्षकांचा पुरस्काराने गौरव - Marathi News | Awarded Teacher Award on behalf of Rotaract Club | Latest jalana News at Lokmat.com

जालना :रोटरॅक्ट क्लबच्या वतीने शिक्षकांचा पुरस्काराने गौरव

रोटरॅक्ट क्लब आॅफ जालना सेंट्रलच्या वतीने शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. ...

निराधार कुटुंबाला समाजाचा मिळाला आधार - Marathi News | The poor family has the support of the community | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :निराधार कुटुंबाला समाजाचा मिळाला आधार

प्रतिकुल परिस्थितीत काबाड कष्ट करून ससाने कुटुंब उभे राहिले होते. मात्र अचानक झालेल्या स्फोटाने त्यांचे होते नव्हते साहित्य उद्ध्वस्त झाले. समाजातील लोकांनी जमेल तशी मदत या कुटुंबियांना केली. ...

रोटरी क्लब नाशिक स्मार्ट सिटीचा पदग्रहण सोहळा - Marathi News |  Rotary Club Nashik Smart City Inauguration Ceremony | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रोटरी क्लब नाशिक स्मार्ट सिटीचा पदग्रहण सोहळा

रोटरी कलब नाशिक स्मार्ट सिटीचा पदग्रहण सोहळा संपन्न झाला. पदग्रहण सोहळा कार्यक्र मात अध्यक्षपदाचा कार्यभार सतीश शेटे, तर सचिवपदाचा कार्यभार ज्ञानेश्वर धामणे यांनी स्वीकारला. ...

चाळीसगावला रंगला रोटरी पदग्रहण सोहळा - Marathi News | Rotary graduation ceremony in Chalisgao | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :चाळीसगावला रंगला रोटरी पदग्रहण सोहळा

रोटरी क्लब आॅफ चाळीसगाव आणि रोटरी मिलेनियम यांच्या नूतन पदाधिकाºयांचा पदग्रहण सोहळा नुकताच झाला. ...

रोटरी, इनरव्हील, रोटरॅक्टचा पदग्रहण सोहळा उत्साहात - Marathi News | Rotary, Innerwheel, Rotteract club new body | Latest jalana News at Lokmat.com

जालना :रोटरी, इनरव्हील, रोटरॅक्टचा पदग्रहण सोहळा उत्साहात

आयुष्यात कितीही अडचणी आल्या तरी माणसाने कायम आशावादी जीवन जगावे, असे प्रतिपादन रसायन तंत्रज्ञान संस्थेच्या संचालिका डॉ. स्मिता लेले यांनी केले. ...

‘थॅलेसिमिया मुक्त नाशिक’ अभियानात जिल्ह्यातील १० हजार तपासणी - Marathi News | Inspection of the Thalassemia free Nashik district, 10 thousand inspections in the district | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘थॅलेसिमिया मुक्त नाशिक’ अभियानात जिल्ह्यातील १० हजार तपासणी

रोटरी क्लब ऑफ नाशिक संस्थेने थॅलेसिमियासारख्या गंभीर वळण घेत असलेल्या आजारातून समाजाची मुक्तता व्हावी यावर लक्ष केंद्रित केले असून या उपक्रमांतर्गत ब्ल्यू क्रॉस आणि पटूट संस्थेच्या सहकार्याने नाशिक जिल्ह्यातील विविध ४३ आश्रमशाळांतील तब्बल १० हजार विद ...