India vs Australia, 4th Test DAy 2 : गोलंदाजांच्या कौतुकास्पद कामगिरीनंतर टीम इंडियाच्या फलंदाजांची जबाबदारी होती. शुबमन गिल व रोहित यांनी सावध सुरुवात केली. पण, पॅट कमिन्सच्या चेंडूचा वेगाचा अंदाज बांधण्यास गिल चुकला अन् स्टीव्ह स्मिथनं स्लीपमध्ये स ...
India vs Australia, 4th Test Day 2 : ५ बाद २७४ धावांवरून दुसऱ्या दिवसाची सुरुवात करण्यासाठी टीम पेन व कॅमेरून ग्रीन ही सेट जोडी मैदानावर उतरली. भारतीय गोलंदाजांचा ते चांगलाच समाचार घेतील असेच चित्र सुरुवातीला दिसत होते. ...
आर अश्विन व जसप्रीत बुमराह या प्रमुख गोलंदाजाशिवाय टीम इंडिया आज मैदानावर उतरली. उपलब्ध पर्यांयांपैकी हिच दोन अनुभवी जोडी टीम इंडियाकडे होती, परंतु चौथ्या कसोटीत त्यांनाही माघार घ्यावी लागली. ...
India vs Australia, 4th Test : ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आलेल्या टीम इंडियाच्या दुखापतग्रस्त खेळाडूंची यादी वाढतच चालली आहे. ब्रिस्बेन कसोटीत तंदुरुस्त १४ जणांमधून टीम इंडियाला अंतिम ११ निवडावे लागले ...
India vs Australia, 4th Test : दुखापत भारतीय गोलंदाजांची पाठ सोडण्याचं नाव घेत नाही. इशांत शर्मा, मोहम्मद शमी, उमेश यादव, जसप्रीत बुमराह, आर अश्विन, लोकेश राहुल आदी खेळाडूंनी दुखापतीमुळे या दौऱ्यातून माघार घेतली आहे. ...
India vs Australia, 4th Test Day 1 : हाताशी असलेल्या खेळाडूंमधून अंतिम ११ जणांचा संघ तयार करून टीम इंडिया चौथ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा सामना करण्यासाठी मैदानावर उतरली. ...
India vs Australia, 4th Test : ऑस्ट्रेलियात कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्या चेंडूवर पहिली विकेट घेणारा शार्दूल ठाकूर हा पहिलाच भारतीय गोलंदाज ठरला. याआधी कर्सन घावरी यांनी दुसऱ्या चेंडूवर विकेट घेतली होती. लंच ब्रेकपर्यंत ऑस्ट्रेलियानं २ बाद ६५ धावा केल्य ...