लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रोहित शर्मा

रोहित शर्मा, मराठी बातम्या

Rohit sharma, Latest Marathi News

India Tour of England : मोठी बातमी : रोहित शर्मा, विराट कोहली ट्वेंटी-२० मालिकेत नाही खेळू शकणार, असा असेल भारतीय संघ  - Marathi News | India Tour of England : Ireland-bound India squad to be retained for three T20Is against England,  slated to be held from July 7 to 10 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मोठी बातमी : रोहित शर्मा, विराट कोहली ट्वेंटी-२० मालिकेत नाही खेळू शकणार, असा असेल भारतीय संघ 

India Tour of England : यंदाचं वर्ष ट्वेंटी-२० वर्ल्ड कपचं असल्याने या सीनियर खेळाडूंना आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० सामना खेळताना पाहण्यासाठी सारे उत्सुक आहेत. ही इच्छा इंग्लंडविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेत पूर्ण होईल, अशी अपेक्षा होती. पण ...

India Tour of England : वर्षभरात पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय!; एकमेव कसोटीपूर्वी टीम इंडियासाठी राहुल द्रविडचं सुचक विधान - Marathi News | India Tour of England : England Were on Backfoot in 2021, But They're Playing Really Good Cricket Now: Rahul Dravid | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वर्षभरात पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय!; कसोटीपूर्वी टीम इंडियासाठी राहुल द्रविडचं सुचक विधान  

India Tour of England : मागच्या वर्षी स्थगित करावी लागलेली पाचवी कसोटी १ जुलैपासून सुरू होत आहे आणि भारतीय संघ मालिकेत २-१ असा आघाडीवर आहे ...

India Tour of England : रोहित शर्माची नेटमध्ये फटकेबाजी...! 24 तारखेपासून रंगणाऱ्या सामन्यासाठी भारतीय संघ सरावाला लागला, Video  - Marathi News | India Tour of England : Rohit Sharma & Shubman Gill net practice ahead of WARM-UP against Leicestershire, Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्माची नेटमध्ये फटकेबाजी...! 24 तारखेपासून रंगणाऱ्या सामन्यासाठी भारतीय संघ सरावाला लागला

India Tour of England : रोहित शर्मा, विराट कोहली व जसप्रीत बुमराह हे सीनियर खेळाडू विश्रांतीनंतर पुन्हा ब्लू जर्सीत दमदार कामगिरी करण्यासाठी परतले आहेत. ...

Yashasvi Jaiswal ची ऐतिहासिक कामगिरी; सचिन तेंडुलकर, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणेसारख्या दिग्गजांच्या पंक्तित पटकावले स्थान - Marathi News | Yashasvi Jaiswal into the history books of Mumbai cricket; scored century in both innings for mumbai in Ranji Trophy  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :यशस्वी जैस्वालची ऐतिहासिक कामगिरी; तेंडुलकर, रोहित, रहाणेसारख्या दिग्गजांच्या पंक्तित पटकावले स्थान

Yashasvi Jaiswal, Ranji Trophy 2022 : रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात मुंबईने पहिल्या डावाच्या आघाडीच्या जोरावर उत्तर प्रदेशला बॅकफूटवर फेकले आहे. ...

भारतीय संघ इंग्लंडमध्ये पोहोचला, पण त्यात Rohit Sharma नाही दिसला; हिटमॅन कसोटीला मुकणार? - Marathi News | India Tour of England : Rohit Sharma will be leaving for England on early 17th June morning | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय संघ इंग्लंडमध्ये पोहोचला, पण त्यात Rohit Sharma नाही दिसला; हिटमॅन कसोटीला मुकणार?

India Tour of England : इंग्लंडविरुद्धच्या कसोटीसाठी भारतीय खेळाडू लंडनमध्ये पोहोचले आहेत. बीसीसीआयने खेळाडूंचे फोटो पोस्ट करून ही माहिती दिली. ...

India Tour of England : भारतीय संघ इंग्लंडमध्ये दाखल, पण प्रमुख खेळाडू मायदेशातच; सलामीच्या फलंदाजामुळे वाढली चिंता - Marathi News | India Tour of England : India team reached London, WARM-UP match on JUNE 24TH; KL Rahul set to miss test against England | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय संघ इंग्लंडमध्ये दाखल, पण प्रमुख खेळाडू मायदेशातच; सलामीच्या फलंदाजामुळे वाढली चिंता

India Tour of England : रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ इतिहास घडवण्यासाठी इंग्लंडमध्ये दाखल झाला आहे. बुधवारी भारतीय संघ इंग्लंडच्या दिशेने रवाना झाला होता. ...

माशी शिंकली! इंग्लंड दौऱ्याला सुरुवात होण्यापूर्वीच टॉप फलंदाजाने माघार घेतली, रोहित शर्माची डोकेदुखी वाढली - Marathi News | India Tour of England : KL Rahul officially RULED OUT of England TOUR, BCCI sending him to Germany for TREATMENT | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इंग्लंड दौऱ्याला सुरुवात होण्यापूर्वीच टॉप फलंदाजाने माघार घेतली, रोहित शर्माची डोकेदुखी वाढली

India Tour of England : बदली खेळाडू अद्याप जाहीर केला गेला नसला तरी मयांक अग्रवालला संधी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.  ...

Rohit Sharma scored 140 against Pakistan : जेव्हा मी पाकिस्तानचा प्रशिक्षक बनेन...!; Mumbai Indians कडून रोहित शर्माचा 'तो' Video व्हायरल - Marathi News | On this day in 2019, Rohit Sharma scored a match-winning 140 against Pakistan in the world cup, Mumbai Indians share funny video of Hitman | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जेव्हा मी पाकिस्तानचा प्रशिक्षक बनेन...!; Mumbai Indians कडून रोहित शर्माचा 'तो' Video व्हायरल

संयुक्त अरब अमिराती येथे झालेल्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तानने प्रथमच भारतीय संघावर विजय मिळवण्याची किमया केली. आता त्याची परतफेड करण्याची संधी भारताला मिळणार आहे. ...