लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चोरी

चोरी, मराठी बातम्या

Robbery, Latest Marathi News

शिवडी पाठोपाठ घाटकोपरमध्ये भरदिवसा ज्वेलर्स दुकानात लूट - Marathi News | Looting at a jeweler's shop in broad daylight in Ghatkopar after a robbery | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवडी पाठोपाठ घाटकोपरमध्ये भरदिवसा ज्वेलर्स दुकानात लूट

मालकावर चाकू हल्ला; दुकानाबाहेर गोळीबार ...

सांगलीत 'भोसले टोळी'चा धुमाकूळ; भरदिवसा घरफोड्या करून ४७ तोळे सोने लंपास - Marathi News | 'Bhosale gang' commits a heist in Sangli; 47 tolas of gold looted by breaking into houses in broad daylight | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत 'भोसले टोळी'चा धुमाकूळ; भरदिवसा घरफोड्या करून ४७ तोळे सोने लंपास

सांगलीत भरदिवसा तीन घरफोड्या करून तब्बल ४७ तोळे सोने चोरणाऱ्या आष्टी तालुक्यातील 'भोसले टोळी'तील एका आरोपीला अटक करण्यात आली. ...

२२ महिलांच्या मदतीने २ कोटी लुटणाऱ्या शिपायाला अटक; नागपूरच्या वस्तीत दीड महिना बसला होता लपून - Marathi News | Police arrest peon who stole crores from Dharashiv cooperative society and fled | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :२२ महिलांच्या मदतीने २ कोटी लुटणाऱ्या शिपायाला अटक; नागपूरच्या वस्तीत दीड महिना बसला होता लपून

धाराशिवच्या सहकारी संस्थेतून कोट्यवधींची चोरी करुन पळालेल्या शिपायाला पोलिसांनी अटक केली ...

केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या पेट्रोल पंपावर दरोडा; कर्मचाऱ्यांना मारहाण केली, लाखो रुपये पळवले - Marathi News | Robbery at Union Minister Raksha Khadse's petrol pump; Employees beaten up, lakhs of rupees looted | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या पेट्रोल पंपावर दरोडा; कर्मचाऱ्यांना मारहाण केली, लाखो रुपये पळवले

केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या पेट्रोल पंपावर चोरी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

Mumbai Robbery: मोबाईल आणि ब्रँडेड घड्याळांच्या दुकानात दरोडा; चार सराईत गुन्हेगारांना अटक! - Marathi News | Mumbai: Andheri Police arrested four serial offenders for major robbery at mobile and branded watch shop | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोबाईल आणि ब्रँडेड घड्याळांच्या दुकानात दरोडा; चार सराईत गुन्हेगारांना अटक!

या महिन्याच्या सुरुवातीला अंधेरी पूर्वेतील एका मोबाईल आणि ब्रँडेड घड्याळांच्या दुकानात झालेल्या मोठ्या दरोड्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी चार सराईत गुन्हेगारांना अटक केली. ...

खेळण्यातली बंदूक वापरली अन् ३ बँकांवर डल्ला मारला! पोलिसांनी दरोडेखोराला पकडताच समोर आलं धक्कादायक सत्य - Marathi News | Robber used toy gun and robbed 3 banks! Shocking truth revealed as soon as police caught the robber | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खेळण्यातली बंदूक वापरली अन् ३ बँकांवर डल्ला मारला! पोलिसांनी दरोडेखोराला पकडताच समोर आलं धक्कादायक सत्य

सॅन फ्रान्सिस्कोमध्ये एकाच दिवशी सलग लागोपाठ तीन बँकांवर मोठा दरोडा पडल्याने एकच खळबळ उडाली होती. ...

मोलकरणीने मालकिणीच्या 'थप्पड'चा असा घेतला बदला, वाचून तुमच्याही भुवया उंचावतील! - Marathi News | This is how the maid took revenge for her mistress' 'slap', reading this will raise your eyebrows too! | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मोलकरणीने मालकिणीच्या 'थप्पड'चा असा घेतला बदला, वाचून तुमच्याही भुवया उंचावतील!

काम करत असताना एका क्षुल्लक कारणावरून तिचे मालकिणीसोबत भांडण झाले. या भांडणात मालकिणीने तिला ओरडून एक कानशिलात मारली. ...

गुजराती व्यापाऱ्यावर गोळीबार करून ५० लाखांची लूट ! पैसे हवालाशी निगडित असल्याचा पोलिसांचा संशय - Marathi News | Gujarati businessman shot and robbed of Rs 50 lakhs! Police suspect money laundering | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गुजराती व्यापाऱ्यावर गोळीबार करून ५० लाखांची लूट ! पैसे हवालाशी निगडित असल्याचा पोलिसांचा संशय

तीन राउंड केले फायर : दुचाकीवरील हल्लेखोरांचा युद्धपातळीवर शोध सुरू ...