नाशिक-पुणे महामार्गावरील नासर्डी पूल ते दत्तमंदिर सिग्नलपर्यंतच्या महामार्गावर पावसामुळे ठिकठिकाणी खड्डे पडले असून, रस्त्यालगतच्या साइडपट्ट्यांमधील मुरूम, माती वाहून गेल्याने अपघाताला आमंत्रण मिळत आहे. ...
पावसाळ्यापूर्वी पूर्ण होणे अपेक्षित असलेली कामे अद्याप सुरूच आहेत. विशेष म्हणजे मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात केलेली रस्ते खोदाई अद्यापही सुरू आहे ...
कल्याण-अहमदनगर या राष्ट्रीय महामार्गावरील माळशेज घाटात मंगळवारी पहाटे दरड कोळसली होती. यात एक चालक जखमी झाला होता. त्याच्या टेम्पोचा मात्र या अपघातात चक्काचूर झाला. त्यानंतर, या घाटातील रस्त्यावरील ...
वाशिम : १ सप्टेंबर २०१८ पासून मालवाहू वाहन, प्रवासी वाहनाचा कर व पर्यावरण कर हा ‘सारथी’ या आॅनलाईन प्रणालीद्वारे स्विकारला जाणार आहे. तसेच वाहन चालक परवान्यासाठीदेखील आॅनलाईन नोंद करावी लागणार आहे. ...