लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रिषभ पंत

Rishabh Pant News in Marathi | रिषभ पंत मराठी बातम्या

Rishabh pant, Latest Marathi News

रिषभ पंत,  भारतीय संघातील युवा यष्टिरक्षक... इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतून त्याने भारताच्या कसोटी संघात पदार्पण केले. त्यापाठोपाठ वन डे संघातही त्याने स्थान निर्माण केले. अनुभवी यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीला पर्याय म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे. 2017 मध्ये इंग्लंडविरुद्धच त्याने ट्वेंटी-20 संघात पदार्पण केले होते.
Read More
IPL 2021: रिकी पाँटिंग नेहमी 'क्लीन शेव' का करतो माहित्येय? घटस्फोट मिळण्याच्या भितीनं! - Marathi News | IPL 2021 Ricky Ponting Reveals Reason Behind Going Clean Shaved Before Every Match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021: रिकी पाँटिंग नेहमी 'क्लीन शेव' का करतो माहित्येय? घटस्फोट मिळण्याच्या भितीनं!

IPL 2021, Ricky Ponting: ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज कर्णधार आणि दिल्ली कॅपिटल्सचा मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंग यानेही एक अजब माहिती देत सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. ...

IPL 2021: धोनीनं सामना तर गमावलाच, पण १२ लाखांचा दंडही भरावा लागला! - Marathi News | PL 2021 MS Dhoni fined Rs 12 lakh for slow over rate in CSK clash against DC | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021: धोनीनं सामना तर गमावलाच, पण १२ लाखांचा दंडही भरावा लागला!

IPL 2021, MS Dhoni: चेन्नई सुपरकिंग्ज संघानं (Chennai Super Kings) शनिवारी दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) विरुद्धचा सामना तर गमावलाच पण CSK चा कर्णधार महेंद्रसिंग धोनीला याला सामन्यातली एक चूकही महागात पडली आहे. ...

IPL 2021 : CSK vs DC T20 Live : दोन पदार्पणवीरांसह रिषभ पंत CSKला टक्कर देणार; DCनं नाणेफेक जिंकली  - Marathi News | IPL 2021 CSK vs DC Live T20 Score : Two debutants for Delhi Capitals, DC won the toss, know playing XI | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021 : CSK vs DC T20 Live : दोन पदार्पणवीरांसह रिषभ पंत CSKला टक्कर देणार; DCनं नाणेफेक जिंकली 

IPL 2021 : CSK vs DC  T20 Live Score Update : CSK vs DC Playing XI : महेंद्रसिंग धोनीचा ( MS Dhoni) चेन्नई सुपर किंग्स ( CSK) आणि रिषभ पंतचा ( Rishabh Pant) दिल्ली कॅपिटल्स ( DC) यांच्यात आज आयपीएल २०२१मधील सामना होणार आहे. ...

IPL 2021 : CSK vs DC T20 Live : महेंद्रसिंग धोनीची फटकेबाजी पाहून DCची उडालीय झोप, सामन्याआधीच दणाणले वानखेडे स्टेडियम - Marathi News | IPL 2021 : CSK vs DC T20 Live : MS Dhoni smashes the ball all over the park during CSK’s practice session, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021 : CSK vs DC T20 Live : महेंद्रसिंग धोनीची फटकेबाजी पाहून DCची उडालीय झोप, सामन्याआधीच दणाणले वानखेडे स्टेडियम

IPL 2021 : CSK vs DC  T20 Live Score Update धोनीला आयपीएल २०२०त १४ सामन्यांत २५च्या सरासरीनं २०० धावाच करता आल्या होत्या. आयपीएलच्या इतिहासात प्रथमच चेन्नईचा संघ प्ले ऑफसाठी पात्र ठरला नाही. पण, आता चेन्नई नव्या दमानं मैदानावर उतरणार आहे ...

IPL 2021 : CSK vs DC T20 Live : गुरू vs चेला!; महेंद्रसिंग धोनी-रिषभ पंत सामन्यासाठी रवी शास्त्री आतुर; केलं मजेशीर ट्विट - Marathi News | IPL 2021 : CSK vs DC T20 Live : Ravi Shastri excited for 'Dhoni vs Pant' contest as CSK and DC start their campaign | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021 : CSK vs DC T20 Live : गुरू vs चेला!; महेंद्रसिंग धोनी-रिषभ पंत सामन्यासाठी रवी शास्त्री आतुर; केलं मजेशीर ट्विट

IPL 2021 : CSK vs DC T20 Live : भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री हे आयपीएलमधील आजच्या सामन्यासाठी भलतेच आतुर झाले आहेत. ...

IPL 2021: धोनी विरुद्धच्या सामन्यापूर्वी रिकी पाँटिंगचं सुरेश रैनाबाबत मोठं विधान, म्हणाला... - Marathi News | IPL 2021: Ricky Ponting's big statement about Suresh Raina before the match against Dhoni, said ... | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021: धोनी विरुद्धच्या सामन्यापूर्वी रिकी पाँटिंगचं सुरेश रैनाबाबत मोठं विधान, म्हणाला...

IPL 2021, CSK vs DC: मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर आज दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्ज असा सामना होतोय. या सामन्यापूर्वी रिकी पाँटिंगनं सुरेश रैनाबाबत एक महत्वाचं विधान केलंय. ...

CSK vs DC, IPL 2021, Match Prediction: धोनीचा धुमधडाका, दिल्लीला बसू शकतो मोठा फटका?   - Marathi News | ipl 2021 chennai super kings vs delhi capitals match prediction and playing eleven | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :CSK vs DC, IPL 2021, Match Prediction: धोनीचा धुमधडाका, दिल्लीला बसू शकतो मोठा फटका?  

CSK vs DC, IPL 2021, Match Prediction: आयपीएलच्या यंदाच्या मोसमाला जोशात सुरुवात झालीय. मुंबई विरुद्ध बंगळुरूचा पहिलाच सामना शेवटच्या चेंडूपर्यंत रंगला. ...

IPL 2021 CSK vs DC: गुरू-शिष्य लढतीवर नजर; दिल्लीसमोर चेन्नईचं आव्हान - Marathi News | IPL 2021 CSK vs DC Chennai Super Kings hold the aces against weakened Delhi Capitals | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021 CSK vs DC: गुरू-शिष्य लढतीवर नजर; दिल्लीसमोर चेन्नईचं आव्हान

IPL 2021 CSK vs DC: तीन वेळचा चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्स गेल्या वर्षी आठ संघांमध्ये सातव्या स्थानी होता. ही निराशाजनक कामगिरी विसरण्यासाठी आयपीएलचा दिग्गज संघ विजयासह सुरुवात करण्यास उत्सुक आहे. ...