लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रिषभ पंत

Rishabh Pant News in Marathi | रिषभ पंत मराठी बातम्या

Rishabh pant, Latest Marathi News

रिषभ पंत,  भारतीय संघातील युवा यष्टिरक्षक... इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतून त्याने भारताच्या कसोटी संघात पदार्पण केले. त्यापाठोपाठ वन डे संघातही त्याने स्थान निर्माण केले. अनुभवी यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीला पर्याय म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे. 2017 मध्ये इंग्लंडविरुद्धच त्याने ट्वेंटी-20 संघात पदार्पण केले होते.
Read More
IPL 2021: 'ऋषभ पंतला भारतीय संघातून बाहेर काढायचं असेल तर...', रिकी पाँटिंगनं केली मोठी भविष्यवाणी - Marathi News | ipl 2021 ricky ponting reaction about rishabh pant in indian team | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'ऋषभ पंतला भारतीय संघातून बाहेर काढायचं असेल तर...', रिकी पाँटिंगची मोठी भविष्यवाणी

IPL 2021, Rishabh Pant: दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंत यानं गेल्या काही वर्षात भारतीय क्रिकेट संघात उल्लेखनीय कामगिरीची नोंद केली आहे. ...

IPL 2021 : श्रेयस अय्यरनं Delhi Capitals च्या कर्णधारपदाबाबत सोडलं मौन; पंतवरही केलं मोठं वक्तव्य - Marathi News | ipl 2021 shreyas iyer breaks silence delhi capitals captaincy continue rishabh pant as captain | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021 : श्रेयस अय्यरनं Delhi Capitals च्या कर्णधारपदाबाबत सोडलं मौन; पंतवरही केलं मोठं वक्तव्य

IPL 2021 Delhi Capitals Shreyas Iyer : खांद्याला झालेल्या दुखापतीमुळे पहिल्या टप्प्यात श्रेयस अय्यर संघातून होता बाहेर. त्यानंतर ऋषभ पंतकडे सोपवण्यात आली होती कर्णधारपदाची धुरा. ...

IPL 2021, DC vs SRH, Live: हैदराबादनं नाणेफेक जिंकली, फलंदाजीचा निर्णय; वॉर्नर परतला, दिल्लीचंही घातक अस्त्र सज्ज - Marathi News | IPL 2021 DC vs SRH Live updates sunrisers hyderabad won toss bat first against delhi capitals | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021: हैदराबादनं नाणेफेक जिंकली, फलंदाजीचा निर्णय; वॉर्नर परतला, दिल्लीचंही घातक अस्त्र सज्ज

IPL 2021, DC vs SRH, Live: आयपीएलमध्ये आज दुबईच्या स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) यांच्यात सामना होत आहे. ...

रोहित शर्मा भारताच्या ट्वेंटी-२० संघाचा असेल नवा कर्णधार; पण दोन शिलेदार देतील टक्कर - Marathi News | Rohit Sharma all set to takeover as India's T20i captain after World Cup, but KL Rahul and Rishabh Pant also in race | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्मा कर्णधार बनल्यास तीन खेळाडूंवर येईल संक्रात, नाव जाणून बसेल धक्का

रोहितनं ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये १९ सामन्यांत टीम इंडियाचे नेतृत्व सांभाळले आणि त्यापैकी १५ मध्ये विजयही मिळवले ...

Big News : दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार कोण?; फ्रँचायझीनं अखेर आज केली घोषणा - Marathi News | Delhi Capitals today announced that Rishabh Pant will continue as Captain for the remainder of the IPL2021 season | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Big News : दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार कोण?; फ्रँचायझीनं अखेर आज केली घोषणा

Delhi Capitals चा मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यर हा पूर्णपणे फिट झाला असून आयपीएलच्या उर्वरित सामन्यात खेळणार आहे. ...

India vs England 4th test Live : शार्दूल-रिषभ जोडीची महत्त्वपूर्ण शतकी भागीदारी; टीम इंडियाची मालिकेत आघाडी झालीय जवळपास पक्की! - Marathi News | Ind vs Eng 4th Test 2021 Live updates: India have been bowled out for 466. England need 368 to win the Test match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आता टीम इंडियाला पराभूत करणं अशक्य, जे कोणाला जमलं नाही ते इंग्लंड तरी कसे करणार?

India vs England 4th test 2021 cricket match live scorecard updates : रोहित शर्मा व चेतेश्वर पुजारा यांनी उभ्या केलेल्या भक्कम पायावर टीम इंडियाच्या अन्य शिलेदारांनी मजबूत धावसंख्या उभारली ...

India vs England 4th test Live : रिषभ पंतला बाद करण्याची चालून आलेली संधी इंग्लंडनं गमावली, मोठी फजिती झाली Video  - Marathi News | Ind vs Eng 4th Test 2021 Live updates: Comedy of errors for England as they miss a straightforward chance to run Rishabh Pant out, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इंग्लंडच्या खेळाडूंकडून 'कॉमेडी'; विराट कोहलीला आवरले नाही हसू, Video

Ind vs Eng 4th Test 2021 Live updates: चौथ्या दिवशी पहिल्या अर्ध्यातासाच्या खेळात विराटनं सुरेख फटके मारले. जडेजाही सेट झालाय असे वाटत होते, परंतु वोक्सनं त्याला पायचीत पकडले. जडेजा १७ धावांवर माघारी परतला. अजिंक्य रहाणेही भोपळ्यावर पायचीत झाला. ...

India vs England 3rd Test : लाजिरवाण्या पराभवानंतर टीम इंडियाच्या चार खेळाडूंवर टांगती तलवार, विराट कोहली घेणार मोठा निर्णय! - Marathi News | India vs England 3rd Test : Virat Kohli said "We will have conversation about the rotation, we can't expect everyone to play 4 continues Test matches in a long tour | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट अ‍ॅक्शन मोडमध्ये; ४ खेळाडूंना दाखवणार घरचा रस्ता, अजिंक्यला बाहेर करण्याचा माजी खेळाडूचा सल्ला

india vs England 2021 3rd test match live cricket score : इंग्लंडनं तिसऱ्या कसोटीत निर्विवाद वर्चस्व गावजताना १ डाव व ७६ धावांनी विजय मिळवून टीम इंडियाविरुद्धची मालिका १-१ अशी बरोबरीत आणली. ...