लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रिषभ पंत

Rishabh Pant News in Marathi | रिषभ पंत मराठी बातम्या

Rishabh pant, Latest Marathi News

रिषभ पंत,  भारतीय संघातील युवा यष्टिरक्षक... इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतून त्याने भारताच्या कसोटी संघात पदार्पण केले. त्यापाठोपाठ वन डे संघातही त्याने स्थान निर्माण केले. अनुभवी यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीला पर्याय म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे. 2017 मध्ये इंग्लंडविरुद्धच त्याने ट्वेंटी-20 संघात पदार्पण केले होते.
Read More
5 Big reasons of India series defeat : भारतीय संघाची कसोटी मालिका विजयाची पाटी कोरी का राहिली?; जाणून घ्या पाच महत्त्वाची कारणं - Marathi News | IND vs SA, 3rd Test Live Updates : 5 Big reasons that resulted in another series defeat for India in South Africa | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय संघाची कसोटी मालिका विजयाची पाटी कोरी का राहिली?; जाणून घ्या पाच महत्त्वाची कारणं

Series defeat for India in South Africa - भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका जिंकण्यात पुन्हा एकदा अपयश आलं. ...

Virat Kohli on DRS, IND vs SA, 3rd Test Live Updates : Out or not out?, पुन्हा DRS चा ड्रामा!; विराट कोहलीसह राहुल द्रविडलाही विश्वास बसेना  - Marathi News | IND vs SA, 3rd Test Day 4 Live Updates : Out or not out?, Virat Kohli couldn't believe as yet another close call DRS goes against India | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Out or not out?, पुन्हा DRS चा ड्रामा!; विराट कोहलीसह राहुल द्रविडलाही विश्वास बसेना

India vs South Africa, 3rd Test Day 4 Live Updates : रिषभ पंतच्या नाबाद शतकानंतर भारतीय संघानं तिसऱ्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी २१२ धावांचे आव्हान ठेवले. ...

पंतचे शतक, आफ्रिकेला १११ धावांची गरज; मालिका विजयासाठी भारताला हवे आठ बळी - Marathi News | Africa need 111 runs; India need eight wickets to win the series | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पंतचे शतक, आफ्रिकेला १११ धावांची गरज; मालिका विजयासाठी भारताला हवे आठ बळी

तिसरी कसोटी ...

Rishabh Pant : सचिन तेंडुलकर ते रोहित शर्मा, केपटाऊन कसोटी गाजवणाऱ्या रिषभ पंतवर सारेच 'फिदा'! - Marathi News | From Rohit Sharma to Sachin Tendulkar: Cricket fraternity lauds Rishabh Pant for fighting century in 3rd Test vs SA | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Rishabh Pant : सचिन तेंडुलकर ते रोहित शर्मा, केपटाऊन कसोटी गाजवणाऱ्या रिषभ पंतवर सारेच 'फिदा'!

रिषभ पंतच्या आजच्या खेळीचे रोहित शर्मा  पासून ते सचिन तेंडुलकर या साऱ्यांनी कौतुक केलं. ...

IND vs SA, 3rd day 3 Test Live Updates : रिषभ पंतची अकडम-तिकडम फलंदाजी; बॅट एकीकडे अन् चेंडू दुसरीकडे, धाव घेण्यासाठी पळाला भलतीकडे, पाहा ४ भन्नाट Video  - Marathi News | IND vs SA, 3rd day 3 Test Live Updates : Rishabh Pant tries to hoick Olivier out of the park, bat slips out of his hands, Watch 4 Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रिषभ पंतची अकडम-तिकडम फलंदाजी; बॅट एकीकडे अन् चेंडू दुसरीकडे, पाहा ४ भन्नाट Video

India vs South Africa, 3rd day 3 Test Live Updates : भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या निर्णयाक व तिसऱ्या कसोटीत रिषभ पंतनं ( Rishabh Pant) भाव खाल्ला... ...

IND vs SA, 3rd day 3 Test Live Updates : भारतानं कसोटी क्रिकेटच्या इतिहासात 'ALL OUT' होण्याचा अजब विक्रम नोंदवला, जगातील असा एकमेव संघ ठरला - Marathi News | IND vs SA, 3rd day 3 Test Live Updates : India became the first team to lose all 20 wickets to catches in Test history | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :भारतानं कसोटी क्रिकेटच्या इतिहासात 'ALL OUT' होण्याचा अजब विक्रम नोंदवला, जगातील असा एकमेव संघ ठरला

IND vs SA, 3rd day 3 Test Live Updates : ४ बाद ५८ अशा अवस्थेत असलेल्या टीम इंडियाला रिषभ पंत व विराट कोहली या जोडीनं सावरलं ...

IND vs SA, 3rd day 3 Test Live Updates : रिषभ पंत १०० धावांवर नाबाद राहिला; भारताचे तळाचे ६ फलंदाज ४६ धावांत परतले, पण हा एकटा नडला - Marathi News | IND vs SA, 3rd day 3 Test Live Updates : Rishabh Pant, 100* from 139 balls including 6 fours and 4 sixes, India  bowled out for 198 runs, South Africa need 212 runs to win  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रिषभ पंत १०० धावांवर नाबाद राहिला; भारताचे तळाचे ६ फलंदाज ४६ धावांत परतले, पण हा एकटा नडला

India vs South Africa, 3rd day 3 Test Live Updates : भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या तिसऱ्या कसोटीचा तिसरा दिवस हा दोन्ही संघांसाठी चढ-उतारांचा राहिला. ...

IND vs SA, 3rd day 3 Test Live Updates : रिषभ पंतनं साजरं केलं खणखणीत शतक; १२ वर्षांपूर्वीचा MS Dhoniचा मोडला विक्रम, आशियाई यष्टिरक्षकाला जमला नाही असा पराक्रम  - Marathi News | IND vs SA, 3rd day 3 Test Live Updates : Rishabh Pant becomes the first Asian wicketkeeper to score Test century in South Africa | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रिषभ पंतनं साजरं केलं खणखणीत शतक; १२ वर्षांपूर्वीचा MS Dhoniचा मोडला विक्रम

India vs South Africa, 3rd day 3 Test Live Updates : भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या तिसऱ्या कसोटीचा तिसरा दिवस हा दोन्ही संघांसाठी चढ-उतारांचा राहिला. ...