शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

रिहाना

रिहानाचे खरे नाव आहे रिहाना फेंटी. हॉलिवूडची पॉप सिंगर आणि अभिनेत्री अशी तिची ओळख आहे. ट्विटरवर 100 मिलियन फॉलोअर्स असणारी रिहाना 600 मिलिअन डॉलर्स (सुमारे 4400 कोटी) संपत्तीची मालकीण आहे. तिचा स्वत:चा फेंटी नावाचा फॅशन ब्रँड आहे. 2019 साली फोर्ब्सच्या सर्वाधिक श्रीमंत गायिकांच्या यादीत ती अव्वल स्थानी होती.

Read more

राजकारण : कंगना आणि रिहानामधील वाद नेमका काय आहे? Kangana Ranaut VS Rihanna | Farmers Protest In Delhi