शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

रिहाना

रिहानाचे खरे नाव आहे रिहाना फेंटी. हॉलिवूडची पॉप सिंगर आणि अभिनेत्री अशी तिची ओळख आहे. ट्विटरवर 100 मिलियन फॉलोअर्स असणारी रिहाना 600 मिलिअन डॉलर्स (सुमारे 4400 कोटी) संपत्तीची मालकीण आहे. तिचा स्वत:चा फेंटी नावाचा फॅशन ब्रँड आहे. 2019 साली फोर्ब्सच्या सर्वाधिक श्रीमंत गायिकांच्या यादीत ती अव्वल स्थानी होती.

Read more

फिल्मी : हॉलिवूड सिंगर रिहानावर कोसळला दु:खाचा डोंगर, सिंगरच्या वडिलांचं ७०व्या वर्षी निधन

फिल्मी : कियारानंतर आणखी एका जगप्रसिद्ध स्टारची Met Gala 2025च्या कार्पेटवर बेबी बंपसह एन्ट्री, कोण आहे ती?

फिल्मी : 'या' सुंदरीनं बिलबोर्डच्या टॉप १०० महिला कलाकाराच्या यादीत पटकावलं पहिलं स्थान

फिल्मी : रिहानाने डिलिव्हरी रूमचे फोटो केले शेअर, गळ्यात दागिने अन् डोळ्यांवर सनग्लासेस घालून पोझ

फिल्मी : 'ही' आहे जगातील सर्वात श्रीमंत महिला संगीतकार; तिची एकूण संपत्ती किती? वाचून व्हाल थक्क

फिल्मी : Mumbai Airport Justin Bieber : विमानतळावर दिसला जस्टिन बीबरचा स्वॅग, व्हिडिओ व्हायरल

फिल्मी : 'रिहाना'नंतर आता शकिरा, अनंत अंबानी-राधिका मर्चेंटच्या क्रूझ पार्टीत होणार धमाकेदार परफॉर्मन्स

फिल्मी : अंबानींच्या कार्यक्रमात रिहानाची झाली फजिती; लाइव्ह शो सुरु असताना स्टेजवर फाटला ड्रेस

फिल्मी : ...अन् जान्हवी कपूरबरोबर 'झिंगाट' गाण्यावर थिरकली रिहाना! अनंत अंबानी-राधिकाच्या प्री वेडिंग सोहळ्यातील व्हिडिओ व्हायरल

फिल्मी : अंबानींच्या कार्यक्रमात रिहानाचीच चर्चा! प्री वेडिंगमध्ये परफॉर्मन्स ते पापाराझींच्या गळ्यात हात टाकून फोटो; सिंगर म्हणाली...