RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला... ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं? अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून... भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २११ खासदारांनी विरोधात मतदान केले इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन... ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत... "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप "हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप "आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप "आमची मुलगी प्रेग्नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनंतर इजरायल-लेबनॉनमध्ये युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी, मध्य-पूर्वेत शांततेची नवी पहाट रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
भारतीय रिझर्व्ह बँक FOLLOW Reserve bank of india, Latest Marathi News
sbi made loans cheaper : तुम्ही या सणासुदीत कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर स्टेट बँक ऑफ इंडिया चांगली ऑफर देत आहेत. एसबीआयने व्याजदर कपात केली आहे. ...
पैसे पाठविण्याचा सध्या होणारा खर्च आणि वेळ मोठ्या प्रमाणात कमी करण्यास मोठा वाव आहे. ...
Rupees Falls : डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाने ८४ रुपयांचा विक्रमी नीचांक गाठला आहे. याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होणार आहे. ...
सलग दहाव्यांदा आरबीआयने व्याजदरात कोणताही बदल केलेला नाही. चालू आर्थिक वर्षासाठी जीडीपी वृद्धिदराचा अंदाज ७.२ टक्केवर कायम ठेवला. ...
Pre-payment Penalties on Loans: भारतीय रिझर्व्ह बँकेने कर्जदारांना ऐन सणासुदीत मोठा दिलासा दिला आहे. फ्लोटिंग रेट मुदत कर्जबाबत आरबीआयने मोठा निर्णय घेतला आहे. ...
RBI MPC Update: बँक ग्राहक आरटीजीएस आणि एनईएफटीद्वारे निधी ट्रान्सफर करताना लाभार्थीचे नाव तपासू शकणार आहेत. आरबीआयने या संदर्भात माहिती दिली आहे. यापूर्वी ही सुविधा फक्त UPI आणि IMPS मध्येच होती. ...
UPI Lite Wallet : UPI चा वाढता वापर लक्षात घेऊन RBI गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी UPI Lite द्वारे पेमेंटची मर्यादा वाढवली आहे. ...
रेपो दरात कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे ईएमआयचा भार कमी होण्यासाठी ग्राहकांना आता आणखी वाट पाहावी लागणार आहे. ...