होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार" भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार? "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक "ते फोटो पूर्णपणे खोटे", आपचा भाजपावर पलटवार; आतिशी आणि संजय सिंह यांचं थेट आव्हान सोलापूर: मंगळवेढातील खडकी गावात आईसह २ मुलांचा तलावात बुडून मृत्यू; धुणे धुण्यासाठी गेल्यावर घडली घटना "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा सोलापूर: 'बाळूमामाचा अवतार' सांगणारा भोंदूबाबा मनोहर भोसले माढा न्यायालयासमोर हजर आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी “केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार? मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार... तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा
भारतीय रिझर्व्ह बँक FOLLOW Reserve bank of india, Latest Marathi News
RBI Governor Shaktikanta Das: 'कोरोना महामारी आणि रशिया-युक्रेन युद्धाचा अनेक देशांवर वाईट परिणाम, पण भारताच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला नाही.' ...
ऐतिहासिक नीचांकी पातळीवर गेलेल्या रुपयाची घसरण रोखण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेकडून १०० अब्ज डॉलरची योजना आखण्यात येत आहे. ...
Bank Restrictions : आरबीआयच्या निर्बंधानुसार तिन्ही बँकांना लेखी परवानगीशिवाय कोणतीही उचल किंवा कर्ज देणे, कर्जाचे नूतनीकरण करण्यास मनाई केली आहे. ...
भारतीय रिझर्व्ह बँकेनं (RBI) दोन सहकारी बँकांवर निर्बंध लादले आहेत. या दोन्ही बँकेतील खातेधारक आता आपल्या खात्यातून पैसे काढू शकणार नाहीत किंवा कोणताही व्यवहार करता येणार नाहीय. ...
Rupee All Time Low: मंगळवारी शेअर बाजारातील घसरणीदरम्यान रुपयाने घसरणीचा नवा विक्रम केला. रिझर्व्ह बँकेने प्रयत्न करूनही रुपया सावरू शकलेला नाही. ...
राज्यातील आणखी एका बँकेवर RBI ची दंडात्मक कारवाई. ...
नोटबंदीनंतर भारतीय चलनात नव्या नोटा जारी करण्यात आल्या. आधीच्या नोटांच्या तुलनेत या नव्या नोटांच्या दर्जामध्येही मोठ्या प्रमाणावर सुधारणा करण्यात आल्या. तसेच नव्या नोटांकरिता नोटा मोजण्याच्या मशीनमध्येही काही बदल करण्यात आले. ...