लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रजासत्ताक दिन २०२४

Republic Day 2025, मराठी बातम्या

Republic day, Latest Marathi News

Republic Day 2025 : आपला देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला. यानंतर 26 जानेवारी 1950 साली आपल्या देशात विद्यमान संविधान लागू करण्यात आले. यामुळे आपण 26 जानेवारी हा प्रजासत्ताक दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करतो. महत्त्वाचे म्हणजे, भारताचे संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखीत संविधान म्हणूनही ओळखले जाते.
Read More
विविधतेत एकता! मुंबईकर तरुणानं साकारलं प्रजासत्ताक दिनाचं खास डुडल - Marathi News | Unity in diversity! Google's special doodle on Republic Day of India by a young man from Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विविधतेत एकता! मुंबईकर तरुणानं साकारलं प्रजासत्ताक दिनाचं खास डुडल

मुंबईकर तरुणानं साकारलं प्रजासत्ताक दिनाचं गुगल डुडल ...

जय हिंद... पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून देशवासीयांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा - Marathi News | Jai Hind ... Happy Republic Day to Prime Minister Narendra Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जय हिंद... पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून देशवासीयांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा

देशवासीयांना गणतंत्र दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ! जय हिंद... असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय. देशभरात गावपातळीपासून ते दिल्लीच्या लाल किल्ल्यापर्यंत तिरंगा ध्वज फडकावून प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात येणार आहे. ...

घणसोलीतील स्वातंत्र्यसैनिकांचे योगदान मोठे; माफीनामा लिहून दिला तरच सुटका ​​​​​​​ - Marathi News | The contribution of freedom fighters in Ghansoli is great; Release only if you write an apology | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :घणसोलीतील स्वातंत्र्यसैनिकांचे योगदान मोठे; माफीनामा लिहून दिला तरच सुटका ​​​​​​​

घणसोलीतील स्वातंत्र्य संग्राम चौकाचे २० मार्च १९९९ रोजी ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक दत्ताजी ताम्हणे यांच्या उपस्थितीत करण्यात आले होते. ...

Republic Day 2021: ठाण्यात व्हिंटेज, सुपर कारचे आज संचलन; वाहतूक पोलिसांचा अनोखा उपक्रम - Marathi News | Vintage, super cars in circulation in Thane today; A unique initiative of the traffic police | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Republic Day 2021: ठाण्यात व्हिंटेज, सुपर कारचे आज संचलन; वाहतूक पोलिसांचा अनोखा उपक्रम

रस्ते सुरक्षा मोहिमेंतर्गत ठाणे वाहतूक पोलिसांकडून ‘सडक सुरक्षा आणि जीवन रक्षा’ हे अभियान सुरू आहे. ...

Padma Awards : सिंधुताई सपकाळ, गिरीश प्रभुणे यांना पद्मश्री, एकूण ११९ जणांना पद्म पुरस्कार - Marathi News | Padma Awards : Sindhutai Sapkal, Girish Prabhune awarded Padma Shri, Padma awards to 119 person | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Padma Awards : सिंधुताई सपकाळ, गिरीश प्रभुणे यांना पद्मश्री, एकूण ११९ जणांना पद्म पुरस्कार

Padma Awards : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला आज एकूण ११९ जणांना पद्म पुरस्कार जाहीर झाले आहेत. त्यामध्ये ७ पद्मविभूषण, १० पद्मभूषण आणि १०२ पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. ...

शत्रूला जशास तसे उत्तर देण्यास भारतीय सैन्य सज्ज; राष्ट्रपती रामनाथ कोविंद - Marathi News | republic day eve president ram nath kovind speaks on corona virus vaccine scientist farmers and forces | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शत्रूला जशास तसे उत्तर देण्यास भारतीय सैन्य सज्ज; राष्ट्रपती रामनाथ कोविंद

शत्रूला जशास तसे उत्तर देण्यास भारतीय सैन्य सज्ज असल्याचे प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केले. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला देशाला संबोधित करताना ते बोलत होते. ...

अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्याची 'गौरवास्पद' कामगिरी; देवेंद्र पोटफोडे दुसऱ्यांदा 'राष्ट्रपती' पदकाचे मानकरी - Marathi News | PMRDA Chief Fire Officer Devendra Potfode announces Presidential Medal for the second time | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्याची 'गौरवास्पद' कामगिरी; देवेंद्र पोटफोडे दुसऱ्यांदा 'राष्ट्रपती' पदकाचे मानकरी

देवेंद्र पोटफोडे यांची अत्यंत अनुभवी, धाडसी व सकारात्मक अधिकारी म्हणून ओळख आहे. ...

तुम्हाला माहीत आहे का कुठे तयार केला जातो देशाचा तिरंगा? केवळ एका कंपनीकडे आहे याचा कॉन्ट्रॅक्ट... - Marathi News | Republic Day 2021 : Where Indian National Flag Tirangaa manufactured | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तुम्हाला माहीत आहे का कुठे तयार केला जातो देशाचा तिरंगा? केवळ एका कंपनीकडे आहे याचा कॉन्ट्रॅक्ट...

तिरंग्याबाबत प्रत्येक भारतीयाच्या मनात प्रेम आहे. पण तुम्हाला माहीत आहे का की, आपला राष्ट्रीय ध्वज म्हणजे तिरंगा कुठे तयार केला जातो? तो कोण तयार करतं? चला जाणून घेऊ या गोष्टी.... ...