गाथा पारायण सोहळा व अखंड हरिनाम द्वादशाह महोत्सव शनिवारपासून (दि. २२) सुरू होत आहे. हा सोहळा त्र्यंबकेश्वर येथील जव्हार रोडवरील महालक्ष्मी राइस मिलजवळील रेणुका हॉल येथे होईल. हा सोहळा १२ दिवस सुरू राहणार असून, दि. ४ मार्च रोजी समारोप होणार आहे. जगद्ग ...
महाशिवरात्रीनिमित्त परिसरातील मंदिरांमध्ये भाविकांनी बम बम भोलेचा गजर केला़ झोडगे येथील हेमाडपंती मंदिरात यात्रोत्सव झाला़ महादेव घाटावरील शिवमंदिरात भाविकांनी दर्शन घेतले़ संगमेश्वर परिसरात विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन यावेळी करण्यात आले ...
‘बम बम भोले’चा जयघोष करीत महाशिवरात्रीनिमित्त लाखो भाविकांनी भगवान त्र्यंबकराजाचे दर्शन घेतले. त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पारंपरिक पद्धतीने भगवान त्र्यंबकराजाची पालखी मिरवणूक काढ ...
हर हर महादेव, बम बम भोले च्या गजरात शहर परिसरात महाशिवरात्री उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्ताने विवध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले. सकाळपासूनच भाविकांनी महादेव मंदिरांमध्ये दर्शनासाठी गर्दी केली होती. अनेक ठिकाणी भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण ...
महाशिवरात्र यात्रेला त्र्यंबकेश्वर येथील मंदिरात भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन राज्य परिवहन महामंळाकडून गुरुवार (दि.२०)पासूनच जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील पाच महत्त्वाच्या आगारांमधून त्र्यंबकेश्वरसाठी बसेस चालविण्यात येणार आहेत. ...
ओझर येथील जगद्गुरु जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज आश्रमातील देवभूमी जनशांती धाम आगामी काळात अजूनच आकर्षक होणार असून, आश्रम परिसराच्या विविधांगी विकासासाठी जनशांती धामाचे ‘महाद्वार’ भाविकांना दर्शनासाठी दीड महिना बंद करण्यात आले होते. त्यादृष्टीने का ...
महाशिवरात्रीला त्र्यंबकेश्वर येथे भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन संभाव्य चेंगराचेंगरीची अप्रिय घटना घडू नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून मंदिरातील गर्भगृहात भाविकांना प्रवेश देण्यासंदर्भात उपाययोजना कराव्यात, असे पत्र जिल्हाधिकाऱ्यांनी त्र्यंबकेश ...
पंचगंगा स्मशानभूमीतील खराब झालेल्या विसावा शेडच्या नूतनीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. तत्कालीन आमदार राजेश क्षीरसागर यांच्या २० लाखांच्या निधीतून हे काम होत आहे. प्रशस्त बैठक व्यवस्था आणि मुबलक पाण्याची सोय करण्यात आली आहे. अंत्यविधी आणि रक्षावि ...