माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पीएमओच्या धर्तीवर राज्यात सीएमओचा पायंडा पाडला. मात्र पीएमओप्रमाणे सीएमओपदाला मंत्रीपदाचा दर्जा दिला नाही. उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात सीएमओला मंत्रीपदाचा दर्जा मिळणार आहे. ...
पंजाब महाराष्ट्र बँकेला रिझर्व्ह बँकेने आपल्या कक्षेत घ्यावे व त्यातील ठेवीदारांना दिलासा द्यावा अशी मागणी शिवसेनेचे आमदार रविंद्र वायकर यांनी हिवाळी अधिवेशनात विधान भवन परिसरात प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना केली. ...
मुंबई - गोवा महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे या मार्गाचा वापर करणाऱ्या रहिवाशांना तसेच वाहनचालकांना होणाऱ्या त्रासवर तीव्र नाराजी व्यक्त केली. रत्नागिरी जिल्हा पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी चौपदरीकरणाचे काम करणाऱ्या कंत्राटदारांची चांगलीच कान उघाड ...