लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रवी शास्त्री

रवी शास्त्री, मराठी बातम्या

Ravi shastri, Latest Marathi News

आजच सुरू झालेला सचिनच्या शंभर शतकांचा प्रवास...  - Marathi News | Sachin Tendulkar's hundred century journey started today ... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आजच सुरू झालेला सचिनच्या शंभर शतकांचा प्रवास... 

भारतीय क्रिकेट इतिहासात 14 ऑगस्ट या तारखेला ऐतिहासिक महत्त्व आहे. आजच्याच दिवशी 1990साली सचिन तेंडुलकरच्या शंभर शतकांच्या प्रवासाला सुरूवात झाली होती. ...

India vs England 2nd Test: विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारत प्रथमच डावाने पराभूत - Marathi News | India vs England 2nd Test: India lose by inning first time under the leadership of Virat Kohli | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England 2nd Test: विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारत प्रथमच डावाने पराभूत

India vs England 2nd Test: भारतीय फलंदाजांनी पुन्हा एकदा इंग्लंडच्या गोलंदाजांसमोर लोटांगण घातले आणि अवघ्या तीन दिवसांत भारताला डावाने पराभव पत्करावा लागला. ...

भारतीय क्रिकेट संघाबरोबर सराव ते लॉर्ड्सवरचा बॉलबॉय, असा सुरु आहे त्याचा प्रवास - Marathi News | practice with Indian cricket team to ball boy at lords | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय क्रिकेट संघाबरोबर सराव ते लॉर्ड्सवरचा बॉलबॉय, असा सुरु आहे त्याचा प्रवास

तो कधी भारतीय क्रिकेट संघाबरोबर सराव करतो, तर कधी लॉर्ड्सवर बॉलबॉयही होतो. ...

India vs Engaland 2nd Test: शास्त्री गुरुजींच्या 'पोटा'वरून रंगली हास्य मैफल!  - Marathi News | India vs Engaland 2nd Test: Ravi Shastri's pot-belly becomes the jokes on Twitter | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Engaland 2nd Test: शास्त्री गुरुजींच्या 'पोटा'वरून रंगली हास्य मैफल! 

India vs Engaland 2nd Test: विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाला इंग्लंड कसोटी मालिकेत साजेशी सुरूवात करता आली नाही. ...

India vs England 2nd Test: शास्त्रीबुवा जाहिरात कसली करताय, संघाची कामगिरी सुधारा - Marathi News | India vs England 2nd Test: Why Ravi Shastri doing advertising, improve the team performance | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England 2nd Test: शास्त्रीबुवा जाहिरात कसली करताय, संघाची कामगिरी सुधारा

India vs England 2nd Test: भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी विराजमान असलेले रवी शास्त्री सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत आहेत. ...

रवी शास्त्रींना सकाळी शुद्धच नसते; गांगुलीचे खळबळजनक विधान - Marathi News | in the morning Ravi Shastri is not in position to talk because of drinks; Ganguly's statement | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रवी शास्त्रींना सकाळी शुद्धच नसते; गांगुलीचे खळबळजनक विधान

शास्त्री यांच्याशी सकाळी बोलू नये. कारण ते रात्रभर मद्यमान करत असतात. त्यामुळे सकाळी ते शुद्धीत नसतात. ...

India vs England 1st Test: शास्त्री मास्तरांना पेंग आली अन्... - Marathi News | India vs England 1st Test: sleepy Ravi Shastri | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England 1st Test: शास्त्री मास्तरांना पेंग आली अन्...

India vs England 1st Test: एडबॅस्टन कसोटीचा पहिला दिवस भारताचा आर. आश्विन आणि इंग्लंडचा जो रुट यांच्या नावावर राहिला. इंग्लंडने पहिल्या सत्रात वर्चस्व गाजवले. ...

India Vs England Test : भिऊ नकोस धवन, शास्त्री तुझ्या पाठिशी आहेत - Marathi News | India vs England Test: Do not be afraid Dhawan, Shastri is backing you | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India Vs England Test : भिऊ नकोस धवन, शास्त्री तुझ्या पाठिशी आहेत

धवनला पहिल्या कसोटीसाठी संघात स्थान मिळणार नाही, असे बऱ्याच जणांना वाटले होते. पण शास्त्री यांनी मात्र धवन याचीच बाजू लावून धरली आहे. ...