राजापूर तालुक्याच्या विकासाठी आणि बेरोजगार तरूणांच्य हाताला काम मिळावे यासाठी तालुक्यातील प्रस्तावित ग्रीन रिफायनरी व आयलॉग पोर्ट प्रकल्पाचे जोरदार समर्थन करणाऱ्या लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व समर्थकांना धमक्या देऊन त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न आता सु ...
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे औचित्य साधून रत्नागिरी तालुक्यातील जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा, पावस नं. १ शाळेतील विद्यार्थ्यांनी क्षेत्रभेटअंतर्गत जवळील पूर्णगड किल्ल्याला भेट दिली. विद्यार्थ्यांनी पूर्णगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांना मा ...
भक्ष्याचा पाठलाग करताना चुकुन विहिरीत पडलेल्या बिबट्याला वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सुखरुप बाहेर काढून नैसर्गिक अधिवासात सोडले. ही घटना राजापूर तालुक्यातील कोंड्ये बेंद्रेवाडी येथे मंगळवारी घडली. ...
राज्यात असणा-या देवस्थान समितीच्या जमिनीचे हस्तांतरण सुलभरित्या व्हावे, यासाठी महिन्याभरात धोरणात्मक निर्णय घेतला जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज केली. ...
प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्थेच्या आंबव येथील राजेंद्र माने इंजिनीरिंग महाविद्यालयातील टीम एमएच ०८ रेसिंगने यावर्षी देखील फॉर्म्युला भारत २०२० या कोइमतूर तामिळनाडू येथे पार पडलेल्या स्पर्धेत चमकदार कामगिरी बजावली आहे. एमएच ०८ रेसिंग टीम ही कोकणातील एक ...
ब्रिटीशकालीन सरकारमान्य जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा, नाखरे क्रमांक १ येथे विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीबरोबर सर्वांगिंण विकासासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. पहिलीची पूर्वतयारी फेब्रुवारीपासून केली जात असून, दहावी, बारावी पॅटर्नप्रमाणे सातवीची ...
खवले मांजराच्या नावाने चांगभलंह्ण म्हणत डुगवे ग्रामस्थांनी खवले मांजराला पालखीत घालून नाचविले, वेळ होती खवले मांजराच्या नावाने चांगभलं म्हणत डुगवे ग्रामस्थांनी खवले मांजराला पालखीत घालून नाचविले, वेळ होती डुगवेतील खवलोत्सवाची. बा गावदेवी आमच्या गावात ...