Ratnagiri Zilla Parishad: जिल्हा परिषद अध्यक्ष पदासाठी शासनाकडून आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. त्यामध्ये रत्नागिरी जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद नागरिकांच्या मागास प्रवर्गातील महिलेसाठी राखीव ठेवण्यात आले आहे. ...
दापोलीचे प्रांताधिकाऱ्यांनी दोन्ही गटातील लोकांची समजूत काढून दोन्ही समाजातील लोकांना वेगवेगळ्या ठिकाणी गरबा खेळण्याची परवानगी दिली. त्यामुळे मोठा वाद टळला. ...