लांजा तालुक्यातील वाटूळ - शिपोशी - दाभोळे रस्त्यावर शिपोशी येथे दीड वर्षीय बिबट्या मादीचा उपासमारीने बळी गेला आहे. ही घटना शुक्रवारी दुपारी १ वाजता उघडकीस आली आहे. ...
रत्नागिरी तालुक्यातील श्री क्षेत्र गणपतीपुळे येथील श्रींच्या मंदिरात कोकणातील फळांचा राजा हापूस आंब्याची आरास मंदिराचे मुख्य पुजारी अमित घनवटकर यांनी केली. ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे एस्. टी.ची बस वाहतूक बंद करण्यात आली होती. शुक्रवारपासून लॉकडाऊनचे काही नियम शिथील करण्यात आल्याने बस वाहतुकीला परवानगी देण्यात आली आहे. ...
कोरोनाच्या भीतीने गावी येणाऱ्या चाकरमान्यांसाठी आजही आपले प्रयत्न सुरू आहेत. मुंबई ही खाली झालीच पाहिजे, या मताशी आजही आपण ठाम आहोत. आपण स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून चालत येणाऱ्या चाकरमान्यांना बससेवा देण्याची मागणी केली असल्याच ...
सावजाचा पाठलाग करताना बिबट्या विहिरीत पडल्याची घटना सोमवारी सायंकाळी देवरुखनजीकच्या माळवाशी येथे घडली आहे. एक वर्षाच्या या मादी बिबट्याला देवरुख वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने खोल विहिरीतून सुखरुप बाहेर काढत अज्ञातवासात सोडून दिले ...
मुंबई, पुणे येथील चाकरमान्यांना कोकणात सोडून परतीच्या मार्गावर असलेल्या सर्व वाहनांना खेड पोलिसांनी कशेडी घाटात रोखून त्यांच्यावर कारवाई केली. कारवाईत ही सर्व वाहने ताब्यात घेण्यात आली असून, ती खेड शहरातील गोळीबार मैदानावर तब्बल दीडशे वाहने उभी करुन ...