लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रत्नागिरी

रत्नागिरी, मराठी बातम्या

Ratnagiri, Latest Marathi News

Corona : लांजात एकाच दिवशी २२ कोरोनाबाधित - Marathi News | 22 corona in a single day in Lanza | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Corona : लांजात एकाच दिवशी २२ कोरोनाबाधित

लांजा शहरातील एकाच कुटुंबातील १५ व शहरातील इतर ६ तर वेरवली येथील एकजण असे मंगळवारी एका दिवसामध्ये २२ जण कोरोना पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. ...

गुहागरमध्ये जुगार अड्डयावर पोलिसांचा छापा - Marathi News | Police raid gambling den in Guhagar | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :गुहागरमध्ये जुगार अड्डयावर पोलिसांचा छापा

गुहागरमधील मुंढर येथे शिरबार वाडीतील मंगेश गांधी यांच्या घरात सुरू असलेल्या जुगार अड्डयावर गुहागर पोलिसांनी छापा टाकत सहाजणांना ताब्यात घेत गुन्हा दाखल केला आहे. ...

कोयनेत भूकंपाचा सौम्य धक्का, केंद्रबिंदू चिपळुणातील अलोरे - Marathi News | Mild earthquake in Koyna, epicenter in Chiplun | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :कोयनेत भूकंपाचा सौम्य धक्का, केंद्रबिंदू चिपळुणातील अलोरे

कोयना धरण परिसरात मंगळवारी सकाळी ७.१६ वाजता २.४ रिश्टर स्केलचा भूकंप झाला. याचा केंद्रबिंदू तालुक्यातील अलोरे गावच्या दक्षिणेला ६.० किलोमीटरवर होता. मात्र, या भूकंपाचा धक्का सौम्य जाणवला. ...

रत्नागिरी - नागपूर महामार्गाच्या मोबदला वाटपाला मुहूर्त - Marathi News | Ratnagiri - Nagpur Highway Compensation Allocation Moment | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी - नागपूर महामार्गाच्या मोबदला वाटपाला मुहूर्त

रत्नागिरी - नागपूर राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादनासाठी रत्नागिरी तालुक्यातील सहा गावांच्या मोबदल्याची रक्कम ६९ कोटी १३ लाख ११ हजार १६४ रुपये राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाली आहे. या रकमेच्या वाटप प्रक्रियेला २ सप्टें ...

मुंबई - गोवा महामार्गावर खड्ड्यांनी अडवली चाकरमान्यांची वाट - Marathi News | Mumbai - Goa highway is blocked by potholes | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :मुंबई - गोवा महामार्गावर खड्ड्यांनी अडवली चाकरमान्यांची वाट

गणेशोत्सवासाठी कोकणात आलेले चाकरमानी गौरी - गणपतींचे विसर्जन करून परतीच्या प्रवासाला निघाल्याने महामार्गावर वाहनांची वर्दळ वाढली आहे. मात्र, महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे मुंबई - गोवा महामार्गावरील जगबुडी पुलावर रविवारी सकाळी वाहनांची कोंडी झाली ...

रिफायनरी प्रकल्प- शिवसेनेचा हट्ट की, राजकीय गोची - Marathi News | Shiv Sena's hut ki, political gochi | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रिफायनरी प्रकल्प- शिवसेनेचा हट्ट की, राजकीय गोची

रिफायनरी प्रकल्प होणारच नाही, अशी ठाम भूमिका शिवसेनेने सत्तेत आल्यानंतरही अनेकदा जाहीर केली आहे. खरेतर आपल्या राज्यात मोठी गुंतवणूक व्हावी, यासाठी सर्वच राज्यकर्ते धडपडतात. शिवसेना मात्र चार लाख कोटी रूपयांची गुंतवणूक होणारा प्रकल्प नाकारत आहे ...

फासकीत अडकेलेल्या बिबट्याला जीवदान, लांजा तालुक्यातील घटना - Marathi News | Life of a leopard trapped in a trap, incident in Lanza taluka | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :फासकीत अडकेलेल्या बिबट्याला जीवदान, लांजा तालुक्यातील घटना

भातशेतीत लावलेल्या फासकीत बिबट्या अडकल्याची घटना शनिवारी लांजात तालुक्यातील खावडकरवाडी येथे घडली. या बिबट्याची फासकीतून सुटका करून नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले आहे. ...

दार उघड उद्धवा, दार उघड, भाजपतर्फे रत्नागिरीत घंटानाद - Marathi News | Open the door, open the door, BJP is ringing bells in Ratnagiri | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :दार उघड उद्धवा, दार उघड, भाजपतर्फे रत्नागिरीत घंटानाद

दार उघड उद्धवा दार उघड, अशी घोषणा देत भाजपतर्फे शनिवारी सकाळी ११ वाजता मंदिरे उघडण्याची मागणी केली. रत्नागिरीतील मारूती मंदिर सर्कल येथील मंदिरात भाजपच्या पदाधिकाऱ्यांतर्फे घंटानाद आंदोलन करण्यात आले. ...