लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रत्नागिरी

रत्नागिरी, मराठी बातम्या

Ratnagiri, Latest Marathi News

चिपळूण बसस्थानकाचा आता हायटेक सांगडाच शिल्लक - Marathi News | The only thing left of the Chiplun bus stand is the high-tech Sangda | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :चिपळूण बसस्थानकाचा आता हायटेक सांगडाच शिल्लक

गेल्या काही महिन्यांपासून येथील हायटेक बसस्थानकाचे बांधकाम रखडले आहे. या कामाला अद्याप गती आलेली नाही. याविषयी एस. टी. महामंडळाकडूनही डोळेझाक केली जात आहे. अर्धवट स्थितीतील या बांधकामाच्या ठिकाणी आता झाडेझुडपे उगवू लागली आहेत. ...

डिसेंबरपासून कोकण रेल्वे धावणार विजेवर - Marathi News | Konkan Railway to run on electricity from December | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :डिसेंबरपासून कोकण रेल्वे धावणार विजेवर

कोकण रेल्वे मार्गाच्या विद्युतीकरणाचे काम द्रुतगतीने सुरू आहे. रत्नागिरी ते रोहा दरम्यान चार विद्युत उपकेंद्रांच्या जोडणीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. डिसेंबर महिन्यापर्यंत या मार्गावर विद्युतीकरणावर गाड्या सुरू करण्याचा कोकण रेल्वे प्रशासनाचा मानस ...

corona virus : लोकांच्या बेफिकिरीमुळे कोरोनाचा संसर्ग वाढता - Marathi News | corona virus: Corona infection increases due to people's indifference | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :corona virus : लोकांच्या बेफिकिरीमुळे कोरोनाचा संसर्ग वाढता

रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढतच आहे. बरे होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असली तरी दरदिवशी होणाऱ्या स्वॅब आणि रॅपिड अँटिजेन चाचण्यांमध्ये अहवाल पॉझिटिव्ह येणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्याचबरोबर मृत्यूचा दरही वाढतो आहे. सध्या आरोग्य यंत्रण ...

रत्नागिरी जिल्ह्यात गेले तीन दिवस संततधार पाऊस - Marathi News | Heavy rain in Ratnagiri | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी जिल्ह्यात गेले तीन दिवस संततधार पाऊस

अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याने कोकणात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली होती. त्यानुसार रत्नागिरी जिल्ह्यात गेले तीन दिवस संततधार पाऊस पडत आहे. ...

corona virus : रत्नागिरीत कोरोनाचे ६३ नवे रुग्ण, ५ रूग्णांचा मृत्यू - Marathi News | corona virus: 63 new corona patients, 5 patients die in Ratnagiri | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :corona virus : रत्नागिरीत कोरोनाचे ६३ नवे रुग्ण, ५ रूग्णांचा मृत्यू

रत्नागिरी जिल्ह्यात मंगळवारी ६३ रुग्णांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला असून, कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता ६८३२ झाली आहे. दिवसभरात पाच रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृर्तांी संख्या २२५ वर जाऊन पोहोचली आहे. दिवसभरात १६४ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोड ...

कोकणातील १३,१५६ मासेमारी नौकांची नोंदणी रद्द होणार, मच्छिमारांमध्ये खळबळ - Marathi News | 13,156 fishing boats in Konkan will be deregistered | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :कोकणातील १३,१५६ मासेमारी नौकांची नोंदणी रद्द होणार, मच्छिमारांमध्ये खळबळ

कोकण विभागातील परवाना न घेतलेल्या १३ हजार १५६ मासेमारी नौकांची नोंदणी रद्द करण्याचे आदेश राज्याचे मत्स्यव्यवसाय आयुक्त अतुल पाटणे यांनी दिले आहेत. त्यामुळे बेकायदेशीर मासेमारीला आळा बसतानाच मत्स्यव्यसाय खात्यातील आर्थिक उलाढालीलाही चाप लागणार आहे. ...

Suicide : बहीण, आईपाठोपाठ त्यानेही जग सोडले - Marathi News | corona virus: Sister, mother, he also left the world | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Suicide : बहीण, आईपाठोपाठ त्यानेही जग सोडले

बहीण आणि आईच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने मानसिक स्थिती बिघडलेल्या एका तरूणाने विषारी औषध प्राशन करून स्वत:चे आयुष्यही संपवल्याची हृदयद्रावक घटना संगमेश्वर तालुक्यातील पांगरी मोठीवाडी येथे घडली. उपचार सुरु असताना या तरूणाने जिल्हा शासकीय रुग्णालय ...

जिल्हा पोलीस अधीक्षक मोहितकुमार गर्ग यांनी स्वीकारला पदभार - Marathi News | District Superintendent of Police Mohit Kumar Garg accepted the post | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :जिल्हा पोलीस अधीक्षक मोहितकुमार गर्ग यांनी स्वीकारला पदभार

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : नूतन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांनी मंगळवारी सकाळी पदभार स्वीकारला. अतिरिक्त पोलीस ... ...