लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रणवीर सिंग

रणवीर सिंग, मराठी बातम्या

Ranveer singh, Latest Marathi News

रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले.
Read More
‘गली बॉय’चा एम सी शेर पुन्हा करणार धूम! येणार नवा चित्रपट! - Marathi News | Siddhant Chaturvedi to star in Ritesh Sidhwani and Zoya Akhtar's next | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘गली बॉय’चा एम सी शेर पुन्हा करणार धूम! येणार नवा चित्रपट!

होय, झोया अख्तर आणि निर्माता रितेश सिधवानी एक नवा चित्रपट बनवू इच्छितात. या नव्या चित्रपटात केवळ एम सी शेरची कथा असेल. ...

रणवीर सिंगनंतर आता हा अभिनेता दिसणार पोलिसाच्या भूमिकेत - Marathi News | Now after Ranveer Singh, this actor will appear in the role of policeman | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणवीर सिंगनंतर आता हा अभिनेता दिसणार पोलिसाच्या भूमिकेत

गेल्या वर्षी रणवीर सिंगने 'सिम्बा' चित्रपटात पोलीस ऑफिसरच्या भूमिकेत झळकला होता. त्यानंतर आता आणखीन एक अभिनेता पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे. ...

रणवीर सिंग की टॉयलेट क्लिनरची बॉटल? ‘गली बॉय’ स्वत:च उडवतोय स्वत:ची टर - Marathi News | Ranveer Singh or toilet cleaner bottle? Gully Boy trolls his own fashion | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणवीर सिंग की टॉयलेट क्लिनरची बॉटल? ‘गली बॉय’ स्वत:च उडवतोय स्वत:ची टर

रणवीर सिंग त्याच्या अ‍ॅक्टिंगसोबत चित्रविचित्र फॅशन सेन्ससाठी ओळखला जातो. त्याचे अतरंगी पोशाख कायम चर्चेचा विषय ठरतात. अनेकांना त्याची ही स्टाईल आवडतेही. पण अनेक जण यावरून त्याला ट्रोलही करतात. पण यावेळी प्रकरण जरा वेगळे आहे. ...

रणवीर सिंगने शेअर केला धर्मशालामधील कॅम्पचा 'तो' व्हिडीओ - Marathi News | ranveer singh shares video of dharamshala during his practice | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणवीर सिंगने शेअर केला धर्मशालामधील कॅम्पचा 'तो' व्हिडीओ

रणवीर सिंगने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत रणवीरसह 83 सिनेमाची संपूर्ण टीम धर्मशालामध्ये क्रिकेटचे प्रशिक्षण घेताना दिसतोय. ...

दीपिका पादुकोणने प्रेग्नेंसीबाबत केला खुलासा, म्हणाली... - Marathi News | Deepika Padukone revealed about pregnancy, said ... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दीपिका पादुकोणने प्रेग्नेंसीबाबत केला खुलासा, म्हणाली...

अभिनेत्री दीपिका पादुकोण व अभिनेता रणवीर सिंग गेल्या वर्षी लग्नबेडीत अडकले. त्यांच्या लग्नानंतर दीपिका प्रेग्नेंट असल्याची चर्चा सगळीकडे होऊ लागली. मात्र नुकत्याच एका मुलाखतीत दीपिकाने प्रेग्नेंसीबाबत खुलासा केला आहे. ...

IPL 2019: पोलार्डच्या वादळाने मुंबई इंडियन्स जिंकली, तर रणवीर सिंगने त्याला दिली 'मॉन्स्टर'ची पदवी - Marathi News | IPL 2019: Pollard's storm won Mumbai Indians, while Ranveer Singh gave him the title of 'Monster' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :IPL 2019: पोलार्डच्या वादळाने मुंबई इंडियन्स जिंकली, तर रणवीर सिंगने त्याला दिली 'मॉन्स्टर'ची पदवी

पोलार्डच्या दमदार खेळीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने पंजाबचा तीन विकेटने पराभव केला. ...

८३ चित्रपटातील आदिनाथ कोठारेचा लूक तुम्ही पाहिला का? - Marathi News | Adinath kothare look in 83 movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :८३ चित्रपटातील आदिनाथ कोठारेचा लूक तुम्ही पाहिला का?

८३ या चित्रपटात आदिनाथ आहे हे कळल्यानंतर त्याचा या चित्रपटातील लूक कसा असणार याविषयी त्याच्या चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. ...

पंकज त्रिपाठी पोहोचला धर्मशालाला, पहिल्यांदा रणवीर सिंगसोबत शेअर करणार स्क्रिन - Marathi News | Pankaj tripathi joins 83 team in dharamshala ranveer singh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पंकज त्रिपाठी पोहोचला धर्मशालाला, पहिल्यांदा रणवीर सिंगसोबत शेअर करणार स्क्रिन

सध्या रणवीर सिंग ८३ सिनेमाच्या टीमसोबत मोहालीमध्ये क्रिकेटचे प्रशिक्षण घेतोय. या दरम्यानचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत. ...