लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रणवीर सिंग

रणवीर सिंग, मराठी बातम्या

Ranveer singh, Latest Marathi News

रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले.
Read More
आणि रणवीर- दीपिकाची जोडी ठरली सर्वाधिक लोकप्रिय  - Marathi News | Ranveer and deepika is most favourite pair in advertising world | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आणि रणवीर- दीपिकाची जोडी ठरली सर्वाधिक लोकप्रिय 

अमेरिकेच्या स्कोर ट्रेंड्स इंडिया ह्या मिडिया-टेक कंपनीने लोकप्रियतेच्या निकषांवर आधारित ही लिस्ट दिली आहे. लोकप्रियतेच्या चार्टवर रणवीर-दीपिका १०० गुणांसह सध्या ते पहिल्या स्थानी आहेत. ...

रणवीर सिंगचा रेट्रो लूक पाहिलात का? - Marathi News | Did you see Ranveer Singh retro look? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणवीर सिंगचा रेट्रो लूक पाहिलात का?

गेल्या अनेक दिवसांपासून रणवीर सिंगचा '८३' सिनेमा चर्चेत आहे. ...

'८३' चित्रपटातील क्रिकेटपटूंच्या टीममध्ये निशांत दहियाची वर्णी, जाणून घ्या त्याच्या भूमिकेबद्दल - Marathi News | Nishant Dahiya's story about the role of '83' cricketer in the film, know about his role | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'८३' चित्रपटातील क्रिकेटपटूंच्या टीममध्ये निशांत दहियाची वर्णी, जाणून घ्या त्याच्या भूमिकेबद्दल

अभिनेता निशांत दहिया केदारनाथ चित्रपटात झळकला होता आणि आता त्याची वर्णी '८३' चित्रपटात लागली आहे. ...

'गली बॉय'नंतर रणवीर सिंग व जोया अख्तर पुन्हा एकदा येणार एकत्र - Marathi News | Ranveer Singh and Joey Akhtar will come together once again after 'Gully Boy' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'गली बॉय'नंतर रणवीर सिंग व जोया अख्तर पुन्हा एकदा येणार एकत्र

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगने २०१९मध्ये 'गली बॉय' चित्रपटाने दमदार सुरूवात केली. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री आलिया भट मुख्य भूमिकेत होती. ...

फिट राहण्यासाठी तासंतास घाम गाळतात ‘हे’ स्टार्स! - Marathi News | How Bollywood celebs stay fit | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फिट राहण्यासाठी तासंतास घाम गाळतात ‘हे’ स्टार्स!

बॉलिवूडमध्ये सध्या जेवढेही अ‍ॅक्टर्स आहेत ते सर्व आपल्या फिटनेससाठी नेहमी जागरुक आहेत. जवळपास सर्वच स्टार्स यासाठी जिम जात असतात. स्टार्सचे जिम जाण्या-येण्याचे फोटो तसे सोशल मीडियावर नेहमी व्हायरल होतच असतात. मात्र यांपैकी असेही काही स्टार्स आहेत जे ...

रणवीर की अनीशा...? दोघांमध्ये फसली दीपिका पादुकोण! - Marathi News | ranveer singh and anisha padukone smashed deepika padukone | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणवीर की अनीशा...? दोघांमध्ये फसली दीपिका पादुकोण!

एकीकडे रणवीरला दीपिकाचा वेळ हवा होता आणि दुसरीकडे दीपिकाची बहीण अनीशा हिलाही आपल्या दीदीसोबत वेळ घालवायचा होता. मग काय, दीपिका रणवीर आणि अनीशा या दोघांमध्ये फसली. ...

लग्नसोहळ्यात रणवीर सिंह दीपिकाच्या सँडल्स घेऊन फिरला, तर क्युट फोटोंवर तरूणी झाल्या फिदा - Marathi News | Ranveer Singh Carries Wife Deepika Padukone Sandals In A wedding Ceremony | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नसोहळ्यात रणवीर सिंह दीपिकाच्या सँडल्स घेऊन फिरला, तर क्युट फोटोंवर तरूणी झाल्या फिदा

दीपिकाची दोघांमध्येही जबरदस्त बॉन्डिंग आहे. त्यांचे सर्रास व्हायरल होणारे फोटो आणि व्हिडीओत त्यांचे हे बॉन्डिंग दिसते. ...

1983 या चित्रपटात रणवीर सिंग नव्हे तर हा अभिनेता साकारणार होता कपिल देव यांची भूमिका - Marathi News | 1983 Kapil: Before Ranveer Singh, Randeep Hooda was the first choice to play Kapil Dev | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :1983 या चित्रपटात रणवीर सिंग नव्हे तर हा अभिनेता साकारणार होता कपिल देव यांची भूमिका

83 या चित्रपटात कपिल देव यांची भूमिका साकारण्यासाठी पहिली पसंती ही रणवीर नव्हे तर बॉलिवूडमधील एक दुसरा नायक होता.  ...