लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रणबीर कपूर

रणबीर कपूर

Ranbir kapoor, Latest Marathi News

रणबीर कपूरने आपल्या करियरची सुरुवात संजय लीला भंसाळीसोबत सहायक दिग्दर्शक म्हणून केली होती. त्यानंतर संजय लीला भंसाळी यांनी सांवरियामध्ये अभिनेता म्हणून रणबीरला संधी दिली. रणबीरकपूरने आतापर्यंत अनेक हिट चित्रपट दिले आहे.  
Read More
दीपिका-रणबीरनंतर दिसली दीपिका-रणवीरची जबरदस्त केमिस्ट्री!! - Marathi News | glimpse of ranveer singh and deepika padukones adfilm | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दीपिका-रणबीरनंतर दिसली दीपिका-रणवीरची जबरदस्त केमिस्ट्री!!

अलीकडे एका जाहिरातीत दीपिका पादुकोण व रणबीर कपूर यांची जबरदस्त केमिस्ट्री पाहायला मिळाली. एक्स- बॉयफ्रेन्ड रणबीरसोबतची दीपिकाची ही कमर्शिअल अ‍ॅडफिल्म कमालीची लोकप्रिय झाली. पण यानंतर दीपिकाने पती रणवीर सिंगसोबत एक अ‍ॅडफिल्म साईन केली. ...

बॉक्स ऑफिसवर १०० करोडहून अधिकच कमवतात या बॉलिवूड कलाकारांचे चित्रपट - Marathi News | 100 crore club bollywood movies actors | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :बॉक्स ऑफिसवर १०० करोडहून अधिकच कमवतात या बॉलिवूड कलाकारांचे चित्रपट

आलियावरुन रणबीरची नजर हटेना, 'ब्रह्मास्त्र'च्या सेटवरचा नवा फोटो व्हायरल! - Marathi News | Ranbir kapoor cant take his eyes off alia bhatt in a new brahmastra film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आलियावरुन रणबीरची नजर हटेना, 'ब्रह्मास्त्र'च्या सेटवरचा नवा फोटो व्हायरल!

रणबीर कपूर आणि आलिया भट बी-टाऊनमधलं सगळ्यात हॉट कपल आहे. नुकतेच दोघांचे फिल्मफेअरमध्ये अॅवॉर्ड दरम्यानचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत ...

आलिया भटच्या आईने भावी जावई रणबीर कपूरबाबत केले 'हे' वक्तव्य - Marathi News | Alia bhatt mother soni razdan speaks about ranbir kapoor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आलिया भटच्या आईने भावी जावई रणबीर कपूरबाबत केले 'हे' वक्तव्य

आलिया भटची पर्सनल लाईफ आणि प्रोफेशनल लाईफ दोन्हीकडे सध्या ती आनंदी आहे. बॅक टू बॅक सध्या आलियाने हिट सिनेमा दिले आहेत. ...

कॅटरिना कैफमुळे रणबीर कपूरवर आजही नाराज आहे सलमान खान ?, वाचा सविस्तर - Marathi News | salman khan still angry with ranbir kapoor because of katrina kaif | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कॅटरिना कैफमुळे रणबीर कपूरवर आजही नाराज आहे सलमान खान ?, वाचा सविस्तर

रणबीर कपूर-कटॅरिना कैफ जवळपास सात वर्ष एकमेंकासोबत रिलेशनमध्ये होते. त्यानंतर 2016मध्ये त्यांचे ब्रेकअप झालं. रिपोर्टनुसार सलमान खान आजही रणबीर कपूरवर नाराज आहे त्याचे कारण कॅटरिना कैफ. ...

'बेफिक्रे' गर्ल वाणी कपूरच्या ग्लॅमरस अदा, फोटो पाहून व्हाल दंग - Marathi News | 'Bachkere' Girl Wani Kapoor's Witch Pie, Photos Will Be A Trouble! | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'बेफिक्रे' गर्ल वाणी कपूरच्या ग्लॅमरस अदा, फोटो पाहून व्हाल दंग

दीपिका पादुकोणचे चाहते झाले नाराज, मागितली माफी - Marathi News | The fans of Deepika Padukone are angry, apologize for the demands | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दीपिका पादुकोणचे चाहते झाले नाराज, मागितली माफी

दीपिकाच्या चाहत्यांचा अपेक्षाभंग झाला. म्हणून दीपिकाने त्यांची जाहीर माफी मागितली आहे. ...

रणबीर कपूर त्याच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच करणार ही गोष्ट - Marathi News | Ranbir Kapoor to play father and son in Shamshera, his first double role | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणबीर कपूर त्याच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच करणार ही गोष्ट

गेल्यावर्षी रणबीर कपूर आणि संजय दत्त यांच्या मल्टीस्टारर ‘शमशेरा’ या चित्रपटचा लूक प्रदर्शित करण्यात आला होता. हा चित्रपट २०२० मध्ये प्रदर्शित होणार असल्याचे त्यावेळी सांगण्यात आले होते. ...