Ayodhya Ram Mandir Latest News, मराठी बातम्याFOLLOW
Ram mandir, Latest Marathi News
Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत. Read More
अयोध्येतील राम मंदिर बनविण्यासाठी संघटनांचे काम सुरु आहे. याबाबत न्यायालयाच्या निकालाची आम्ही वाट पाहत आहोत. एकूण पुराव्यांचा विचार केल्यास न्यायालय हिंदूच्या बाजून निकाल देईल अशी आशा वाटते. ...
नवी दिल्ली - अयोध्यामध्ये राम मंदिर निर्माणासंदर्भात मोदी सरकारवरील दबाव दिवसेंदिवस वाढत आहे. विश्व हिंदू परिषदेच्या आंतरराष्ट्रीय अध्यक्षपदावरुन उचलबांगडी झाल्यानंतर प्रवीण तोगडिया देखील राम मंदिर उभारणीसाठी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहेत. तोगडिय ...
अयोध्याच्या प्रश्नामुळे गेल्या काही दशकापासून भारतातील सांस्कृतिक, सामाजिक, धार्मिक,राजनीतिक जीवन वाईट पद्धतीने प्रभावित झाले आहे, असे महंत रामदास यांनी सांगितले. ...
जय सीता राम सीता, सियांवर रामचंद्र की जय, पवनसूत हनुमान की जय’ असा जयघोष करीत ढोल-ताशांच्या गजरात, गुलाल उधळत अवघी रामनगरी न्हाऊन निघाली. भक्तांच्या वाढलेल्या उत्साहात धुऱ्या ओढण्यात आल्या, पुष्पवृष्टी करण्यात आली आणि शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत मंग ...