लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राम मंदिर

Ayodhya Ram Mandir Latest News, मराठी बातम्या

Ram mandir, Latest Marathi News

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत.
Read More
राम मंदिर उभारणीसाठी अवैध देणगी वसुली; राष्ट्रीय बजरंग दलाविरोधात FIR दाखल - Marathi News | fir filed against organisation for collect illegal donations for construction of ram mandir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राम मंदिर उभारणीसाठी अवैध देणगी वसुली; राष्ट्रीय बजरंग दलाविरोधात FIR दाखल

राम मंदिर उभारणीसाठी कथित हिंदू संघटनांकडून फसवणूक केली जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. मुरादाबादमध्ये या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.  ...

"मालवणीत याकूब मेमनची सत्ता आहे का?; राम मंदिरासाठी निधी गोळा करू, कोण रोखतं पाहू" - Marathi News | BJP Ashish Shelar Target Congress Minister Aslam Shaikh over Collect money for Ayodhya Ram Mandir | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"मालवणीत याकूब मेमनची सत्ता आहे का?; राम मंदिरासाठी निधी गोळा करू, कोण रोखतं पाहू"

त्याचसोबत प्रभू रामाचे भव्यदिव्य मंदिर अयोध्येत उभं राहणार, जनतेच्या सहभागातून, समर्पणातून ते उभे राहणार आहे. ...

हिरे व्यापाऱ्याकडून राम मंदिरासाठी ११ कोटींचे दान; राष्ट्रपती, राज्यपाल, मुख्यमंत्र्यांकडूनही देणग्या - Marathi News | diamond businessman of gujarat donated 11 crore rupees for ram mandir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हिरे व्यापाऱ्याकडून राम मंदिरासाठी ११ कोटींचे दान; राष्ट्रपती, राज्यपाल, मुख्यमंत्र्यांकडूनही देणग्या

अयोध्येतील राम मंदिराच्या बांधकामासाठी देणग्या गोळा करण्याच्या मोहिमेला सुरुवात करण्यात आली असून, एका हिरे व्यापाऱ्याने ११ कोटी रुपयांचे दान केले आहेत. ...

मंदिर निधी समर्पणाच्या शुभारंभादिवशी जमला लाखाचा निधी - Marathi News | A fund of Rs | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :मंदिर निधी समर्पणाच्या शुभारंभादिवशी जमला लाखाचा निधी

Ram Mandir Funds Ratnagiri- दक्षिण रत्नागिरी जिल्ह्यात अयोध्येमध्ये प्रभू श्रीराम मंदिराच्या उभारणीचे काम सुरू झाले आहे. रामभक्तांच्या समर्पणातून मदत केली जाणार आहे. याचा शुभारंभ शुक्रवारी येथील राम मंदिर आणि मारुती मंदिर येथून करण्यात आला. अवघ्या का ...

रामाच्या नावानेच देशाला ऐक्यात बांधले : राज्यपाल - Marathi News | The name of Rama united the country: Governor | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रामाच्या नावानेच देशाला ऐक्यात बांधले : राज्यपाल

विदर्भात राममंदिर निधी संकलनाला सुरुवात ...

राम मंदिरासाठी देणगी जमवणाऱ्यांवर मुस्लिमांकडून दगडफेक करवेल भाजप, सपा खासदाराचं वादग्रस्त वक्तव्य - Marathi News | Uttar Pradesh SP MP accuses bjp of stone pelting on people who have taken donation for ram mandir | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :राम मंदिरासाठी देणगी जमवणाऱ्यांवर मुस्लिमांकडून दगडफेक करवेल भाजप, सपा खासदाराचं वादग्रस्त वक्तव्य

भाजप उत्तर प्रदेशात हिंदू-मुस्लीम यांच्यातील सौहार्द नष्ट करून निवडणुकीत फायदा उचलण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच काही मुसलमानही भाजपसोबत सामील होऊ शकतात, असे हसन यांनी म्हटले आहे.  ...

काँग्रेसचा नवा नारा ‘जय श्री राम’; अयोध्येतील मंदिर निर्माणासाठी पैसे देण्याचं लोकांना आवाहन - Marathi News | Congress Collecting Donation For Ram Mandir Construction In Ayodhya | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :काँग्रेसचा नवा नारा ‘जय श्री राम’; अयोध्येतील मंदिर निर्माणासाठी पैसे देण्याचं लोकांना आवाहन

राजीव गांधी यांनी राम मंदिराचं कुलूप तोडून लोकांना दर्शनासाठी खुलं केले होते, आता अयोध्येतील हे भव्य मंदिर सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने बनत आहे. ...

अयोध्येतील राम मंदिरासाठी पश्चिम महाराष्ट्रात निधी संकलन अभियान - Marathi News | Fundraising Campaign in Western Maharashtra for Ram Temple in Ayodhya | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :अयोध्येतील राम मंदिरासाठी पश्चिम महाराष्ट्रात निधी संकलन अभियान

Ram Mandir Funds Sangli- अयोध्येतील श्रीराम मंदिरासाठी सांगली जिल्ह्यात निधी संकलनास प्रारंभ झाला. १ ते ३१ जानेवारीअखेर मोहिम राबविण्यात येत असून त्याला प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याची माहिती विश्व हिंदू परिषदेचे महामंत्री दादा वेदक यांनी दिली. ...