लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राजनाथ सिंह

राजनाथ सिंह

Rajnath singh, Latest Marathi News

आपण यांना पाहिलंत का? - Marathi News | bjp leaders sushma swaraj arun jaitley rajnath singh smriti irani ravi shankar prasad protested against fuel hike | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :आपण यांना पाहिलंत का?

भारतीय सीमांचे रक्षण करणार अदृष्य भिंत - Marathi News | smart border fencing along with indias international border to stop pakistan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतीय सीमांचे रक्षण करणार अदृष्य भिंत

गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी सोमवारी या वीजप्रवाह असलेल्या भिंतीच्या दोन प्रकल्पांचे प्रायोगिक तत्वावर उद्घाटन करणार आहेत. ...

गडचिरोलीच्या विकासासाठी ५३५ कोटींचा निधी उपलब्ध करा - Marathi News | Provide a fund of Rs 535 crore for the development of Gadchiroli | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :गडचिरोलीच्या विकासासाठी ५३५ कोटींचा निधी उपलब्ध करा

आदिवासी बहुल नक्षलप्रभावित गडचिरोली जिल्ह्याच्या विकासासाठी केंद्र शासनाने ५३५ कोटी १६ लाख रूपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे केली आहे. ...

केरळात पावसाचा हाहाकार; राजनाथ सिंह यांच्याकडून पूरग्रस्त भागाची पाहणी, 100 कोटींचे पॅकेज जाहीर - Marathi News | Rains in Kerala; Survey of flood affected area from Rajnath Singh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केरळात पावसाचा हाहाकार; राजनाथ सिंह यांच्याकडून पूरग्रस्त भागाची पाहणी, 100 कोटींचे पॅकेज जाहीर

केरळ राज्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने हाहाकार माजवला आहे. पाऊस आणि महापुरामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमधील जनजीवन विस्कळीत झाले आहे. ...

एनआरसीत कोणाशी भेदभाव केलेला नाही! - राजनाथ सिंह - Marathi News | Who has not discriminated against NRC! - Rajnath Singh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एनआरसीत कोणाशी भेदभाव केलेला नाही! - राजनाथ सिंह

आसाममध्ये नॅशनल रिजिस्टर आॅफ सिटिझन्स अंतिम मसुद्याचे काम आसाम करारानुसार तयार करण्यात आले असून, त्यात कोणाबाबतही भेदभाव करण्यात आलेला नाही वा करण्यात येणार नाही, असे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी शुक्रवारी राज्यसभेत स्पष्ट केले. ...

Assam NRC Draft: काहीजणांकडून परिस्थिती बिघडवण्याचा प्रयत्न- राजनाथ सिंह - Marathi News | some trying to create atmosphere of fear on NRC Rajnath Singh tells Parliament | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Assam NRC Draft: काहीजणांकडून परिस्थिती बिघडवण्याचा प्रयत्न- राजनाथ सिंह

कोणासोबतही भेदभाव केला जाणार नाही, अशी ग्वाही राजनाथ सिंह यांनी दिली ...

अ‍ॅट्रॉसिटी कायद्यात याच अधिवेशनात दुरुस्ती- राजनाथ सिंह - Marathi News |  Correcting the same session in the Atropicity Act - Rajnath Singh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अ‍ॅट्रॉसिटी कायद्यात याच अधिवेशनात दुरुस्ती- राजनाथ सिंह

या दुरुस्ती विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी मंजुरी दिली होती. या कायद्यातील मूळ तरतुदी कायम राखण्यासाठी केंद्र सरकार कोणतीही पावले उचलत नसल्याबद्दल विरोधकांनी टीका केली होती. ...

Assam NRC Draft: अमित शहांची भाजपाला शाबासकी; पण राजनाथ सिंहांनी पाडलं तोंडघशी - Marathi News | nrc assam issue amit shah and rajnath singh gives contradictory statement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Assam NRC Draft: अमित शहांची भाजपाला शाबासकी; पण राजनाथ सिंहांनी पाडलं तोंडघशी

Assam NRC Final Draft :केंद्रीय गृहमंत्र्यांनी भाजपाध्यक्षांना तोंडावर पाडलं ...