लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राजेश टोपे

Rajesh Tope Latest news

Rajesh tope, Latest Marathi News

राजेश टोपे Rajesh Tope हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते असून जालना जिल्ह्यातील घनसावंगी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात. राजेश टोपे मविआ सरकारमध्ये आरोग्यमंत्री आहेत. कोरोना संकट काळात राजेश टोपे यांनी केलेल्या कार्याचं अनेकांनी कौतुक केले आहे. शरद पवारांचे विश्वासू शिलेदार म्हणून राजेश टोपे यांची ओळख आहे 
Read More
बिलासाठी रूग्णांना त्रास देणाºया खासगी हॉस्पिटलची बिले ऑडिटरकडून तपासा ! - Marathi News | Check the bills of private hospitals that are bothering patients for bills! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :बिलासाठी रूग्णांना त्रास देणाºया खासगी हॉस्पिटलची बिले ऑडिटरकडून तपासा !

राजेश टोपे यांचे सोलापूर महानगरपालिकेला आदेश; क्वारंटाईन सेंटरमध्ये रुग्णांना उत्तम सुविधा मिळायला हव्यात ...

सोलापुरी ‘लॉक’ची ‘पॉवर की’... - Marathi News | Solapuri ‘Lock’’s‘ Power Key ’... | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सोलापुरी ‘लॉक’ची ‘पॉवर की’...

लगाव बत्ती... ...

Video : लॉकडाऊन संपला तरी कोरोना गेलाच नाही, आता काय? आरोग्यमंत्र्यांनी दिलं उत्तर... - Marathi News | Corona didn't go even after the lockdown ended, now what? The answer given by the Health Minister ... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Video : लॉकडाऊन संपला तरी कोरोना गेलाच नाही, आता काय? आरोग्यमंत्र्यांनी दिलं उत्तर...

देशात आणि राज्यात अनलॉक व मिशन बिगेन अगेन ही प्रक्रिया सुरु झाली आहे ...

CoronaVirus News : १५ ऑगस्टपर्यंत कोरानावरील लस शक्य; राजेश टोपे यांची माहिती - Marathi News | CoronaVirus News: Corona vaccine possible till August 15; Information of Rajesh Tope | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus News : १५ ऑगस्टपर्यंत कोरानावरील लस शक्य; राजेश टोपे यांची माहिती

रविवारी सायंकाळी जालना येथे कोरोना टेस्टिंग लॅबचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आॅनलाईन करण्यात आले. यावेळी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे आदींची प्रमुख उपस्थिती होती. ...

दिवसभरात ७८२७ रुग्ण, तर १७३ मृत्यू, एकूण रुग्णसंख्या अडीच लाखांहून अधिक - Marathi News | During the day, 7827 patients and 173 deaths, the total number of patients is more than two and a half lakh | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दिवसभरात ७८२७ रुग्ण, तर १७३ मृत्यू, एकूण रुग्णसंख्या अडीच लाखांहून अधिक

राज्यात १ लाख ३ हजार ५१६ रुग्णांवर उपचार सुरु ...

कोरोनाची लक्षणे आढळलेल्या नागरिकांना संस्थात्मक क्वारंटाईन करा; राजेश टोपे यांच्या जिल्हाधिका-यांना सूचना - Marathi News | Institutional quarantine of citizens with symptoms of corona; Rajesh Tope's instructions to the Collector | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :कोरोनाची लक्षणे आढळलेल्या नागरिकांना संस्थात्मक क्वारंटाईन करा; राजेश टोपे यांच्या जिल्हाधिका-यांना सूचना

कोरोनाची लक्षणे आढळलेल्या नागरिकांना होम क्वारंटाईन करण्यापेक्षा संस्थात्मक क्वारंटाईन करा, अशा सूचना राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी रविवारी (१२ जुलै) व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे जिल्हाधिका-यांना दिल्या आहेत. ...

coronavirus: मास्कच्या दरावर नियंत्रण आणणार, आरोग्यमंत्र्यांची घोषणा - Marathi News | coronavirus: Mask price to be brought under control, health minister announces | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :coronavirus: मास्कच्या दरावर नियंत्रण आणणार, आरोग्यमंत्र्यांची घोषणा

एनपीपीएची भूमिका मात्र ‘व्हिनस’ला फायदा देण्यासाठीची? ...

सरकारची चुक दाखविणाऱ्यावर भाजपवाला 'शिक्का'; फडणवीसांची टीका - Marathi News | BJP 'stamp' on those who point out government's mistake; Criticism of devendra Fadnavis | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सरकारची चुक दाखविणाऱ्यावर भाजपवाला 'शिक्का'; फडणवीसांची टीका

दिल्लीत कोवीडच्या चाचण्या वाढवून मृत्युचे प्रमाण रोखण्यात त्यांना यश आले आहे. परंतु राज्य सरकारकडून कोवीडच्या चाचण्या कमी प्रमाणात केल्या जात आहेत. त्यामुळे संशयींत रुग्णांना वेळेत उपचार मिळत नाहीत ...