राजेश टोपे Rajesh Tope हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते असून जालना जिल्ह्यातील घनसावंगी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात. राजेश टोपे मविआ सरकारमध्ये आरोग्यमंत्री आहेत. कोरोना संकट काळात राजेश टोपे यांनी केलेल्या कार्याचं अनेकांनी कौतुक केले आहे. शरद पवारांचे विश्वासू शिलेदार म्हणून राजेश टोपे यांची ओळख आहे Read More
कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आण्यासाठी राज्य सरकारला केंद्राकडून मदतीची अपेक्षा असताना केंद्र सरकारकडून आलेल्या एका पत्रामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. ...
संक्रमणाची गती ब्रेक करण्यासाठी आणि लॉकडाऊन कालावधीत आपल्याला पुढील वैद्यकीय इन्फास्ट्रक्चरचा आढावा घेता येतो. अडचणींना तोंड देणे, व तयारी करण्यासाठी हा लॉकडाऊन महत्त्वाचा असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं ...
राज्यातील सर्व खासगी व धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणीकृत असलेल्या रुग्णालयांमधील ८० टक्के खाटा कोरोना व अन्य रुग्णांच्या उपचारासाठी राखीव ठेवण्याच्या महत्त्वपूर्ण निर्णयाला राज्य शासनाने आता तीन महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. ...