लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राजस्थान

राजस्थान

Rajasthan, Latest Marathi News

मान्सूनचा परतीचा प्रवास सुरु : हवामान विभागाकडून जाहीर  - Marathi News | The return journey of monsoon started : The weather department announced | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मान्सूनचा परतीचा प्रवास सुरु : हवामान विभागाकडून जाहीर 

देशात सध्या मॉन्सून कर्नाटक, तामिळनाडु आणि केरळ मध्ये सक्रिय असून उत्तर भारत, पूर्व भारतातील बहुतांश ठिकाणी त्याचे प्रमाण कमी झाले आहे़.  ...

मुलानेच केली आईची निर्घृण हत्या, व्हॉट्स अॅपवर शेअर केला व्हिडीओ - Marathi News | The boy had murdered his mother, the video shared with the What's App | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुलानेच केली आईची निर्घृण हत्या, व्हॉट्स अॅपवर शेअर केला व्हिडीओ

ग्रुपमधील काही लोकांनी याबाबत पोलिसांत तक्रार केल्यानंतर पोलीस महिलेच्या घरी गेले तेव्हा महिलेचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळला. विवेक पांचाल असे या क्रूर तरुणाचे नाव आहे. ...

मंदिराजवळ मासेमारी करणाऱ्या मुस्लिम तरुणाची जमावाकडून हत्या - Marathi News | muslim Man Lynched for Fishing Near Temple in Rajasthan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मंदिराजवळ मासेमारी करणाऱ्या मुस्लिम तरुणाची जमावाकडून हत्या

गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू ...

राजस्थानात बंडखोर नेत्यांमुळे भाजपपुढे अडचणी वाढल्या - Marathi News |  Rebellious leaders in Rajasthan have raised issues due to the BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजस्थानात बंडखोर नेत्यांमुळे भाजपपुढे अडचणी वाढल्या

राजस्थानातील सत्ताधारी भाजपला आगामी विधानसभा निवडणुकांत पक्षातील बंडखोरीमुळे मोठा फटका बसण्याची किंवा पराभवाला सामोरे जावे लागण्याचीही शक्यता वर्तविण्यात येत आहे. ...

व्हिडीओ : मुख्यमंत्र्यांसमोरच भाजपाचे दोन नेते भिडले  - Marathi News | BJP leaders Sharma & Shekhawat fight in presence of CM Vasundhara Raje during an event in Alwar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :व्हिडीओ : मुख्यमंत्र्यांसमोरच भाजपाचे दोन नेते भिडले 

भाजपाचे दोन नेते आपापसातच भिडल्याने अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. ...

'गली गली मे शोर है, हिंदुस्थान का चौकीदार चोर है' - Marathi News | 'There is noise in the everywher in india, gali gali main shor hain, hindusthan ka chaukidar chor hain | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'गली गली मे शोर है, हिंदुस्थान का चौकीदार चोर है'

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर घणाघाती टीका केली आहे. राजस्थानमधील आयोजित सभेत बोलताना राहुल यांनी मोदींना लक्ष्य केलं. ...

भारतातील 'या' राज्यांमधील ठिकाणांप्रमाणेच येथील थाळ्याही आहेत प्रसिद्ध! - Marathi News | the plate of these indian states is also very popular | Latest food News at Lokmat.com

फूड :भारतातील 'या' राज्यांमधील ठिकाणांप्रमाणेच येथील थाळ्याही आहेत प्रसिद्ध!

भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. त्याचप्रमाणे येथील खाद्य पदार्थांमध्येही विविधता आढळून येते. प्रत्येक राज्यानुसार वेगवगेळी चव चाखायला मिळते. भारतातील पदार्थ फक्त भारतातच नाही तर संपूर्ण जगभरात प्रसिद्ध आहेत. ...

संतापजनक ! अश्लिल व्हिडीओ बनवून तरुणीवर सलग 3 महिने केला बलात्कार - Marathi News | rape with woman for three months by making video clip bikaner rajasthan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संतापजनक ! अश्लिल व्हिडीओ बनवून तरुणीवर सलग 3 महिने केला बलात्कार

एका तरुणीची अश्लिल व्हिडीओ क्लिप बनवून तिच्यावर सलग तीन महिने बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...