लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राजस्थान रॉयल्स

Rajasthan Royals IPL 2021 Live Matches, मराठी बातम्या

Rajasthan royals, Latest Marathi News

शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्सनं पहिल्या वहिल्या आयपीएलचे जेतेपद पटकावले. २००८मध्ये जेतेपदाचा मान पटकावणाऱ्या राजस्थान रॉयल्सला त्यानंतर साजेशी कामगिरी करता आली नाही. २०१३मध्ये त्यांना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते आणि २००९ ते २०२० पर्यंतची ती त्यांची सर्वोत्तम कामगिरी आहे. यंदा संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्स हा दुष्काळ संपवण्याचा प्रयत्न करणार आहे.
Read More
Shimron Hetmyer IPL 2022 LSG vs RR Live Updates : वानखेडेवर कॅरेबियन वादळ; ७ चेंडूंत ४० धावा चोपून शिमरोन हेटमायरने RRला सावरले - Marathi News | IPL 2022 LSG vs RR Live Updates : What a knock by Shimron Hetmyer - 59* (36) with 6 sixes, RR 165/6 (20 overs) | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वानखेडेवर कॅरेबियन वादळ; ७ चेंडूंत ४० धावा चोपून शिमरोन हेटमायरने RRला सावरले

IPL 2022 LUCKNOW SUPER GIANTS vs RAJASTHAN ROYALS Live Updates : लखनौ सुपर जायंट्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा घेतला निर्णय घेतला. ...

‘त्याने मला १५ व्या मजल्याच्या बाल्कनीत लटकत ठेवले’, चहलनं सांगितला थोडक्यात जीव वाचल्याचा किस्सा! - Marathi News | He hung me on the 15th floor balcony said Yujvendra Chahal | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :‘त्याने मला १५ व्या मजल्याच्या बाल्कनीत लटकत ठेवले’, चहलनं सांगितला थोडक्यात जीव वाचल्याचा किस्सा!

लेग स्पिनर युजवेंद्र चहल आयपीएलच्या  सुरुवातीला मुंबई इंडियन्स संघात होता. २०१४ मध्ये चहल आरसीबीकडे आला.  आता  राजस्थान रॉयल्सचा खेळाडू आहे. राजस्थानने नुकताच एक व्हिडीओ शेअर केला. चहलने आपल्यावर बेतलेला प्रसंग कथन केला. ...

Yuzvendra Chahal : OMG!; युझवेंद्र चहल १५व्या मजल्यावरून पडला असता, मुंबई इंडियन्सच्या खेळाडूमुळे जीव धोक्यात आलेला, Video - Marathi News | IPL 2022: Yuzvendra Chahalrecalls scary story from Mumbai Indians days when a drunk player hung him over balcony from 15th floor, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :युझवेंद्र चहल १५व्या मजल्यावरून पडला असता, मुंबई इंडियन्सच्या खेळाडूमुळे जीव धोक्यात आलेला, Video

Yuzvendra Chahal : इंडियन प्रीमिअर लीगमधील यशस्वी गोलंदाजांपैकी एक असलेल्या युझवेंद्र चहलने गुरुवारी एक भयानक अनुभव सांगितला ...

Nathan Coulter Nile Replacement, IPL 2022: Rajasthan Royals चा ऑलराऊंडर कुल्टर-नाईल IPL मधून बाहेर; RR करतंय 'या' ३ पर्यायांचा विचार - Marathi News | IPL 2022 Rajasthan Royals in deep trouble All Rounder Nathan Coulter Nile ruled out RR looking these 3 replacement options | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :राजस्थानचा ऑलराऊंडर कुल्टर-नाईल IPLमधून बाहेर; RR करतंय 'या' ३ पर्यायांचा विचार

राजस्थानच्या पहिल्याच सामन्यात कुल्टर-नाईल झाला होता दुखापतग्रस्त ...

Big Blow : IPL 2022च्या गुणतालिकेत टेबल टॉपर Rajasthan Royals ला धक्का; अष्टपैलू खेळाडूची आयपीएलमधून माघार - Marathi News | Rajasthan Royals pacer Nathan Coulter-Nile has been ruled out of IPL 2022 due to an injury. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2022च्या गुणतालिकेत टेबल टॉपर Rajasthan Royals ला धक्का; अष्टपैलू खेळाडूची आयपीएलमधून माघार

इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वातील मंगळवारी झालेल्या सामन्यातील पराभवानंतर राजस्थान रॉयल्सला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. ...

Dinesh Karthik, IPL 2022 RCB vs RR: DK है तो मुमकिन है... RCBच्या थरारक विजयानंतर हर्षा भोगलेंनी केली दिनेश कार्तिकची तोंडभरून स्तुती - Marathi News | Dinesh Karthik praised by Harsha Bhogle after match winning performance in RCB thrilling victory over Rajasthan Royals IPL 2022 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :DK है तो मुमकिन है... RCBच्या चित्तथरारक विजयानंतर हर्षा भोगलेंनी केली कार्तिकची स्तुती

दिनेश कार्तिकने RCB ला मिळवून दिला रोमहर्षक विजय ...

Dinesh Karthik RR vs RCB, IPL 2022 Live Updates : दिनेश कार्तिक, शाहबाज अहमद यांनी सामना फिरवला; ५ बाद ८७ वरून RCBला रोमहर्षक विजय मिळवून दिला - Marathi News | RR vs RCB, IPL 2022 Live Updates : Shahbaz Ahmed and Dinesh Karthik turned the game in RCB's favour, They have defeated Rajasthan Royals by 4 wickets (with 5 balls remaining) | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दिनेश कार्तिक, शाहबाज अहमद यांनी सामना फिरवला; ५ बाद ८७ वरून RCBला रोमहर्षक विजय मिळवून दिला

Rajasthan Royals vs Royal Challengers Banglore, IPL 2022 Live Updates : चांगली सुरुवात करून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू बॅकफूटवर फेकले गेलेले पाहायला मिळाले होते, परंतु... ...

RR vs RCB, IPL 2022 Live Updates : विराट कोहलीच्या फॅन्स कोमात, Yuzvendra Chahalची पत्नी जोमात; इंचाच्या फरकाने पडली 'Virat' विकेट, Video  - Marathi News | RR vs RCB, IPL 2022 Live Updates : Virat Kohli run out for 5, a mix up in the middle, Yuzvendra Chahal has taken 2 wicket's in row and Dhananshree dancing, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बिनबाद ५५ वरून RCBच्या ५ बाद ८७ धावा; विराटच्या फॅन्स कोमात, चहलची पत्नी जोमात, Video

Rajasthan Royals vs Royal Challengers Banglore, IPL 2022 Live Updates : चांगली सुरुवात करून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू बॅकफूटवर फेकले गेलेले पाहायला मिळत आहेत. ...