लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राजस्थान रॉयल्स

Rajasthan Royals IPL 2021 Live Matches, मराठी बातम्या

Rajasthan royals, Latest Marathi News

शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्सनं पहिल्या वहिल्या आयपीएलचे जेतेपद पटकावले. २००८मध्ये जेतेपदाचा मान पटकावणाऱ्या राजस्थान रॉयल्सला त्यानंतर साजेशी कामगिरी करता आली नाही. २०१३मध्ये त्यांना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते आणि २००९ ते २०२० पर्यंतची ती त्यांची सर्वोत्तम कामगिरी आहे. यंदा संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्स हा दुष्काळ संपवण्याचा प्रयत्न करणार आहे.
Read More
IPL 2023, RR vs GT Live : गुजरात टायटन्सने १३.५ षटकांत मॅच जिंकली, Play Offsच्या दिशेने मोठी झेप घेतली - Marathi News | IPL 2023, RR vs GT Live Marathi : Hardik Pandya smashed 6, 4, 6, 6, 1 against Zampa, Gujarat Titans beat Rajasthan Royals by 9 wickets | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :गुजरात टायटन्सने १३.५ षटकांत मॅच जिंकली, Play Offsच्या दिशेने मोठी झेप घेतली

IPL 2023, Rajasthan Royals vs Gujarat Titans Live Marathi : गुजरात टायटन्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मधील राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात निर्विवाद वर्चस्व गाजवले. ...

IPL 2023, RR vs GT Live : गुजरातकडून 'अफगाणी' जोडी चमकली; राजस्थान रॉयल्सच्या फलंदाजांनी गडबड केली - Marathi News | IPL 2023, RR vs GT Live Marathi : Rashid Khan ( 4-0-14-3), Noor Ahmad ( ३-०-२५-२) shine for Gujarat Titans, Rajasthan Royals all out on 118 runs. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :गुजरातकडून 'अफगाणी' जोडी चमकली; राजस्थान रॉयल्सच्या फलंदाजांनी गडबड केली

IPL 2023, Rajasthan Royals vs Gujarat Titans Live Marathi : घरच्या मैदानावर राजस्थान रॉयल्सने शरणागती पत्करली. ...

चूक कोणाची? RR चे दोन्ही फलंदाज एका एंडला, यशस्वी जैस्वाल रन आऊट झाला, Video - Marathi News | IPL 2023, RR vs GT Live Marathi : Who’s Fault ? Yashasvi Jaiswal run-out. mix-up with Sanju Samson. Rajasthan Royals 3 down Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :चूक कोणाची? RR चे दोन्ही फलंदाज एका एंडला, यशस्वी जैस्वाल रन आऊट झाला, Video

IPL 2023, Rajasthan Royals vs Gujarat Titans Live Marathi : घरच्या मैदानावर राजस्थान रॉयल्सची सुरुवात काही खास झाली नाही. ...

रोहित शर्माच्या 'वादग्रस्त' विकेटचं सत्य समोर आलं; OUT की NOT OUT याचं उत्तर मिळालं - Marathi News | IPL 2023, MI vs RR controversy : Truth of Rohit Sharma's wicket came out; OUT or NOT OUT got the answer, Watch Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्माच्या 'वादग्रस्त' विकेटचं सत्य समोर आलं; OUT की NOT OUT याचं उत्तर मिळालं

IPL 2023, MI vs RR controversy :  मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या १०००व्या सामन्यात विक्रमी विजयाची नोंद केली. पण, रोहित शर्माच्या विकेटने वादाला सुरुवात झालेली... ...

"तुझ्याकडे एवढी ताकद कुठून येते?", रोहितनं शतकवीर जैस्वालला विचारला प्रश्न, स्वतःच केला खुलासा - Marathi News | After yashasvi jaiswal hit a century in the rr vs mi match in IPL 2023, Mumbai Indians captain Rohit Sharma praised the youngster | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"तुझ्याकडे एवढी ताकद कुठून येते?", रोहितनं 'शतकवीर' जैस्वालला विचारला प्रश्न

 rohit sharma and yashasvi jaiswal : सध्या आयपीएलच्या सोळाव्या हंगामाचा थरार रंगला आहे.  ...

काय मस्करी आहे राव! "हिटमॅन फोन देऊन जा", रोहितनं सेल्फीसाठी चाहत्याचा फोन घेतला अन्... - Marathi News | In IPL 2023 MI vs RR match Mumbai Indians won by 6 wickets and 3 balls to spare, captain Rohit Sharma's funny video with fans after the match is going viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :काय मस्करी आहे राव! "हिटमॅन फोन देऊन जा", रोहितनं सेल्फीसाठी फोन घेतला अन्...

IPL 2023, MI vs RR : आयपीएलच्या इतिहासातील १००० वा सामना जिंकून मुंबई इंडियन्सच्या संघाने कमाल केली. ...

Tim David, IPL 2023 Video: मानलं भावा! टीम डेव्हिडवर 'क्रिकेटचा देव' फिदा, सचिनकडून 'जादू की झप्पी' - Marathi News | IPL 2023 Mumbai Indians win Sachin Tendulkar hugs match winner Tim David heroics vs Rajasthan Royals | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video: मानलं भावा! टीम डेव्हिडवर 'क्रिकेटचा देव' फिदा, सचिनकडून 'जादू की झप्पी'

Tim David Sachin Tendulkar, IPL 2023 Video: शेवटच्या षटकांत तीन षटकार मारत जिंकवला सामना ...

IPL 2023 Points Table: 'मुंबई इंडियन्स'चा सनसनाटी विजय, पॉईंट्स टेबलमध्ये वाढली चुरस; पाहा तुमचा आवडता संघ कोणत्या स्थानी? - Marathi News | IPL 2023 Points Table Update after Sensational victory of Mumbai Indians See where your favorite team | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'मुंबई इंडियन्स'चा सनसनाटी विजय, IPL Points Table मध्ये वाढली चुरस

तीन चेंडूंवर तीन षटकार मारत टीम डेव्हिडने मुंबईला चित्तथरारक विजय मिळवून दिला ...