Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे मराठी बातम्याFOLLOW
Raj thackeray, Latest Marathi News
राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे. Read More
विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाल्यापासून महिनाभर सुरू असलेल्या प्रचाराचे ताबूत शनिवारी (दि. १९) थंडावतील. जिल्ह्यात कॉँग्रेसवगळता अन्य सर्वच राजकीय पक्षांच्या प्रमुखांसह नेत्यांनी प्रचारसभांना हजेरी लावत आरोप-प्रत्यारोपांचा धुराळा उडवून दिला ...
मतदार राजा जागा होत नसल्याने सत्ताधिकाऱ्यांना कुणी प्रश्नच विचारत नसल्याने सत्तेवर कुणाचाही अंकुश नसल्याचे राज ठाकरे यांचे म्हणणे आहे. मतदारांनी प्रश्न विचारले पाहिजेत, अशी त्यांची अपेक्षा आहे. ...
शहरासाठी खूप कामे केली; परंतु नाशिककरांनी नाकारले आणि ज्यांनी काहीच दिले नाही त्यांना मात्र भरभरून सत्ता दिली, असे सांगून राज ठाकरे यांनी आपल्या मनातील शल्य बोलून दाखवलेच; परंतु विधानसभा निवडणूक असताना महापालिकेतील कामांनाच उजाळा दिला आणि कितीही नाका ...
महाराष्ट्रातल्या शहरांना आकार-उकार राहिलेला नाही. सगळ्या शहरांमध्ये बजबजपुरी झाली आहे. बाहेरच्या राज्यातून लोक येत आहेत. आज देशात सर्वाधिक कर महाराष्ट्र भरत आहे आणि बाहेरचे लोकही पोसत आहे अशा शब्दात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांन ...
Maharashtra Election 2019 : सध्याच्या राज्यकर्त्यांच्या डोक्यात सत्तेची हवा गेली आहे आणि त्यामुळेच ते मतदारांना गृहीत धरतात अशी टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यात केली. कोथरूड येथील उमेदवार किशोर शिंदे यांच्या प्रचार सभे ...