लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राज ठाकरे

Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे मराठी बातम्या

Raj thackeray, Latest Marathi News

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.
Read More
बदलत्या राजकीय समीकरणावर मनसेची महत्त्वपूर्ण बैठक; राज ठाकरेंच्या भूमिकेकडे लक्ष  - Marathi News | Important meeting of MNS on changing political equation lead by Raj Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बदलत्या राजकीय समीकरणावर मनसेची महत्त्वपूर्ण बैठक; राज ठाकरेंच्या भूमिकेकडे लक्ष 

यंदाच्या निवडणुकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रबळ आणि सक्षम विरोधी पक्षासाठी पक्षाला मतदान करावं असं आवाहन केलं होतं. ...

Hyderabad Encounter: हैदराबाद बलात्कार आणि हत्या प्रकरणावर राज ठाकरेंचं ट्विट, म्हणतात.. - Marathi News | Hyderabad Encounter: Raj Thackeray's tweet on Hyderabad issue says | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Hyderabad Encounter: हैदराबाद बलात्कार आणि हत्या प्रकरणावर राज ठाकरेंचं ट्विट, म्हणतात..

हैदराबाद बलात्कार आणि हत्या प्रकरणातल्या चारही आरोपींचा पोलिसांनी एन्काऊंटर केल्यानंतर या घटनेचं देशभरातून स्वागत होत आहे. ...

राज ठाकरेंनी केलं 'पानिपत'चं कौतुक, म्हणाले... - Marathi News | Raj Thackeray praised 'Panipat', said ... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राज ठाकरेंनी केलं 'पानिपत'चं कौतुक, म्हणाले...

Panipat Movie : आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित 'पानिपत' चित्रपटाचे कौतुक राज ठाकरे यांनी ट्विटरवर केले आहे. ...

आता 'U Turn' नको; मनसे आमदार राजू पाटील यांनी केली मुख्यमंत्र्यांकडे 'ही' मागणी - Marathi News | MNS MLA Raju Patil has demanded CM Uddhav Thackeray regarding bullet train | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आता 'U Turn' नको; मनसे आमदार राजू पाटील यांनी केली मुख्यमंत्र्यांकडे 'ही' मागणी

पंतप्रधान मोदी यांचा ड्रीम प्रकल्प असलेल्या बुलेट ट्रेनवरही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लवकरच निर्णय घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे. ...

Maharashtra Government: राज ठाकरेंच्या एकमेव शिलेदाराने बहुमताच्या चाचणीत घेतली ''ही'' भूमिका - Marathi News | Maharashtra Government: 169 MLAs voted in favor of the government. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Government: राज ठाकरेंच्या एकमेव शिलेदाराने बहुमताच्या चाचणीत घेतली ''ही'' भूमिका

सरकारवरील विश्वासदर्शक ठराव विधानसभेत मांडण्यासाठी आज विशेष अधिवेशन बोलविण्यात आले होते. ...

अखेरच्या श्वासापर्यंत नेतृत्त्वाची साथ सोडणार नाही; कार्यकर्त्याने राज ठाकरेंना दिलं 'शपथपत्र'  - Marathi News | The leadership will not leave until the last breath; Activist issues 'affidavit' to Raj Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अखेरच्या श्वासापर्यंत नेतृत्त्वाची साथ सोडणार नाही; कार्यकर्त्याने राज ठाकरेंना दिलं 'शपथपत्र' 

औरंगाबादचे मनसे पदाधिकारी बिपीन शंकरसिंग नाईक यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना स्टॅम्पपेपरवर शपथपत्र दिलं आहे ...

उद्धव ठाकरे शपथविधीः शेवटी रक्ताचच नातं होsss... राज ठाकरेंच्या 'मातोश्रीं'ना अश्रू अनावर, 'CM उद्धव'ही भावूक - Marathi News | Raj Thackeray's 'Mother' tears after Uddhav thackeray swearing ceremoney | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धव ठाकरे शपथविधीः शेवटी रक्ताचच नातं होsss... राज ठाकरेंच्या 'मातोश्रीं'ना अश्रू अनावर, 'CM उद्धव'ही भावूक

उद्धव ठाकरे शपथविधीः ठाकरे कुटुंबीयांसाठी अतिशय भावूक असा आजचा क्षण होता. ...

Maharashtra Government: ठरलं! शपथविधीला राज ठाकरे जाणार; उद्धव ठाकरेंचं 'मनसे' निमंत्रण स्वीकारलं - Marathi News | Raj Thackeray will presence of Uddhav Thackeray chief minister oath | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Government: ठरलं! शपथविधीला राज ठाकरे जाणार; उद्धव ठाकरेंचं 'मनसे' निमंत्रण स्वीकारलं

Maharashtra Government News: महाराष्ट्राच्या इतिहासात ठाकरे घराण्यातील पहिलीच व्यक्ती मुख्यमंत्री होत आहे. ...