लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राज ठाकरे

Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे मराठी बातम्या

Raj thackeray, Latest Marathi News

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.
Read More
राज ठाकरे ‘भगव्या’ खेळीच्या तयारीत? लवकरच भूमिका जाहीर - Marathi News | Raj Thackeray ready for 'saffron' game? | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :राज ठाकरे ‘भगव्या’ खेळीच्या तयारीत? लवकरच भूमिका जाहीर

बाळासाहेबांच्या जयंती दिनी महाअधिवेशनात नवीन भूमिका? ...

आर्थिक मंदीवरून देशाचे लक्ष वळविण्यासाठी अमित शाहांची सीएए खेळी यशस्वी - राज ठाकरे - Marathi News | Amit Shah's CAA drive to divert the country's attention from economic recession - Raj Thackeray | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आर्थिक मंदीवरून देशाचे लक्ष वळविण्यासाठी अमित शाहांची सीएए खेळी यशस्वी - राज ठाकरे

'आपल्या देशात135 कोटी लोक राहात आहेत' ...

...म्हणून हे सरकार फार काळ चालणार नाही-  राज ठाकरे - Marathi News | Raj Thackeray' statement on thackeray government | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...म्हणून हे सरकार फार काळ चालणार नाही-  राज ठाकरे

महाविकास आघाडी सरकार फार काळ चालणार नाही. ...

यशाला बाप खूप असतात आणि पराभवाला सल्लागार खूप असतात- राज ठाकरे  - Marathi News | Raj Thackeray comments on mahavikas aghadi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :यशाला बाप खूप असतात आणि पराभवाला सल्लागार खूप असतात- राज ठाकरे 

महाराष्ट्रात जे काही घडलं तो जनतेचा अपमान आहे. ...

Citizen Amendment Act : 135 कोटींच्या भारताला आणखी लोकांची गरज काय?- राज ठाकरे - Marathi News | India no needs more people - Raj Thackeray | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Citizen Amendment Act : 135 कोटींच्या भारताला आणखी लोकांची गरज काय?- राज ठाकरे

Citizen Amendment Act : 135 कोटींच्या भारताला आणखी लोकांची गरज नाही. देशात बाहेरून लोक आणण्याची गरज काय? ...

राज ठाकरे पहिल्यांदा विधानसभे निकालानंतर - Marathi News | Raj Thackeray for the first time after the Assembly results | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :राज ठाकरे पहिल्यांदा विधानसभे निकालानंतर

...

राज ठाकरे, नाना पाटेकर यांनी डॉ. श्रीराम लागू यांना वाहिली आदरांजली - Marathi News | Dr. Raj Thackeray, Nana Patekar The tribute paid to Sriram Lagu | Latest mumbai Videos at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरे, नाना पाटेकर यांनी डॉ. श्रीराम लागू यांना वाहिली आदरांजली

...

 ....म्हणून राज्यभरातून पदाधिकाऱ्यांना बोलावलं : राज ठाकरेंनी केला उलगडा  - Marathi News | that's why we called all MNS party worker from all over the state: Raj Thackeray | Latest pune News at Lokmat.com

पुणे : ....म्हणून राज्यभरातून पदाधिकाऱ्यांना बोलावलं : राज ठाकरेंनी केला उलगडा 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या संवाद शिबीराला पुण्यात सुरुवात झाली असून मनसे अध्यक्ष राज ठाकरेही कार्यक्रमस्थळी पोचले आहेत.त्यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना शिबीराचा उद्देश स्पष्ट केला. ...