लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राज ठाकरे

Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे मराठी बातम्या

Raj thackeray, Latest Marathi News

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.
Read More
Video:...तर आमच्या स्टाईलने आंदोलन करु; संभाजी ब्रिगेडने दिला मनसेला इशारा  - Marathi News | Sambhaji Brigade warns MNS for don't use Rajmudra on political Flag | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Video:...तर आमच्या स्टाईलने आंदोलन करु; संभाजी ब्रिगेडने दिला मनसेला इशारा 

छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचे प्रतीक 'राजमुद्रा' आहे. ...

'राज ठाकरेंनी नरेंद्र मोदींवर टीका केली होती भाजपावर नाही' - Marathi News | Sandeep Deshpande has said that MNS chief Raj Thackeray had criticized PM Narendra Modi over BJP. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'राज ठाकरेंनी नरेंद्र मोदींवर टीका केली होती भाजपावर नाही'

भाजपा आणि मनसे भविष्यात एकत्र येणार असल्याच्या तर्कवितर्कांना उधाण आले आहे. ...

महाविकास आघाडीत नाराज, कृष्णकुंजवर हजारो कार्यकर्त्यांचा मनसेत प्रवेश - Marathi News | Thousands of activists enraged at the MNS of raj thackarey in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाविकास आघाडीत नाराज, कृष्णकुंजवर हजारो कार्यकर्त्यांचा मनसेत प्रवेश

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कृष्णकुंजवर जाऊन ...

'मनसे आमूलाग्र बदलणार, भूमिका अन् ध्येयधोरणांचंही 'नवनिर्माण'' - Marathi News | 'MNS will change radically, change the role and goals of' reform ' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मनसे आमूलाग्र बदलणार, भूमिका अन् ध्येयधोरणांचंही 'नवनिर्माण''

भाजपाशी फारकत घेत शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीशी घरोबा केला. ...

ठाकरे आडनाव नसते तर राज ठाकरे संगीतकारांमध्ये दिसले असते, गुलाबराव पाटलांची जहरी टीका - Marathi News | shivsena minister gulabrao patil on mns chief raj thackeray in nashik by-election campaign | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाकरे आडनाव नसते तर राज ठाकरे संगीतकारांमध्ये दिसले असते, गुलाबराव पाटलांची जहरी टीका

'ज्यांनी बाळासाहेबांना धोका दिला, त्यांचा सत्यानाश झाला आहे.' ...

मनसेच्या ध्वजाचा रंग बदलणार? पक्षाच्या वाटचालीबाबत राज ठाकरे मोठा निर्णय घेणार? - Marathi News | The color of the MNS flag will change? Will Raj Thackeray make a big decision on the party's move | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मनसेच्या ध्वजाचा रंग बदलणार? पक्षाच्या वाटचालीबाबत राज ठाकरे मोठा निर्णय घेणार?

23 जानेवारी रोजी मुंबईतील गोरेगाव येथे होणाऱ्या महाअधिवेशनात मनसेप्रमुख राज ठाकरे पक्षाच्या पुढील वाटचालीबाबत मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे ...

एकाच बॅनरवर झळकले नरेंद्र मोदी-राज ठाकरेंचे फोटो; भाजपा-मनसे नव्या मैत्रीचा अध्याय? - Marathi News | Photos of Narendra Modi-Raj Thackeray on the same banner; BJP-MNS new friendship in state politics? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकाच बॅनरवर झळकले नरेंद्र मोदी-राज ठाकरेंचे फोटो; भाजपा-मनसे नव्या मैत्रीचा अध्याय?

शिवसेना-भाजपा यांच्यात दुरावा निर्माण झाल्याने मनसे भाजपा एकमेकांच्या जवळ येत असल्याचं यातून स्पष्ट होत आहे. ...

'ठाकरे घरात जन्मले म्हणजे ठाकरेचं होणार'; मनसेची अमृता फडणवीसांवर टीका - Marathi News | Rupali Patil, the woman president of MNS Pune, has criticized Amrita Fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'ठाकरे घरात जन्मले म्हणजे ठाकरेचं होणार'; मनसेची अमृता फडणवीसांवर टीका

अमृता फडणवीस आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दलच्या विधानावरुन सध्या युद्ध रंगले आहे. ...