लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राज ठाकरे

Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे मराठी बातम्या

Raj thackeray, Latest Marathi News

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.
Read More
उद्धव ठाकरेंच्या 'नको ते' वरून संजय राऊतांनी मनसे-भाजपवर प्रश्न विचारला, अन्... - Marathi News | see Uddhav Thackeray's Reaction on MNS-BJP alliance question | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धव ठाकरेंच्या 'नको ते' वरून संजय राऊतांनी मनसे-भाजपवर प्रश्न विचारला, अन्...

सामनाचे संपादक आणि खासदार संजय राऊत यांनी नुकतीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली. यातील तिसरा आणि शेवटचा भाग आज प्रकाशित झाला. यामध्ये उद्धव ठाकरे यांनी सीएए, एनआरसी, भाजपासोबत पुन्हा जाण्याची शक्यता यावर मत मांडले आहे. ...

पाकिस्तानी, बांगलादेशी घुसखोरांना हाकलण्याचं उगाच श्रेय घेऊ नये, उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंना टोला - Marathi News | should not take credit for expelling Pakistani, Bangladeshi intruders, Uddhav Thackeray comment on Raj Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पाकिस्तानी, बांगलादेशी घुसखोरांना हाकलण्याचं उगाच श्रेय घेऊ नये, उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंना टोला

'घुसखोर हा घुसखोरच असतो' ...

येताे का पक्षात ? राज ठाकरेंनी थेट मंचावरुनच दिली "ऑफर" - Marathi News | join my political party ; Raj Thackeray offers directly from the stage | Latest pune News at Lokmat.com

पुणे :येताे का पक्षात ? राज ठाकरेंनी थेट मंचावरुनच दिली "ऑफर"

पुण्यात व्यंगचित्र कार्यशाळेच्या कार्यक्रमाच्या उद्घाटन साेहळ्यात राज ठाकरे यांनी व्यंगचित्रकाराला थेट पक्षात येण्याची ऑफर दिली. ...

कलेला डिग्री लागत नाही : राज ठाकरे - Marathi News | No Degree Required for an art : Raj Thackeray | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कलेला डिग्री लागत नाही : राज ठाकरे

झील इन्स्टिट्युट आणि कार्टुनिस्ट कंबाईन यांच्यावतीने आयाेजित व्यंगचित्र कार्यशाळेच्या उद्घाटन समारंभाला राज ठाकरे यांनी उपस्थिती लावली. ...

कुणाल कामरा पुन्हा चर्चेत, 'लाच' देण्यासाठी पोहोचला राज ठाकरेंच्या घरी...  - Marathi News | kunal kamra gives bribe to mns chief raj thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कुणाल कामरा पुन्हा चर्चेत, 'लाच' देण्यासाठी पोहोचला राज ठाकरेंच्या घरी... 

सोशल मीडियात कॉमेडियन कुणाल कामरा याचीच चर्चा सुरू आहे.  ...

'तुमच्या देशात निघून जा'; बांग्लादेशी घुसखोरांना 'मनसे' इशारा - Marathi News | Get out of your country MNS warns Bangladeshi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'तुमच्या देशात निघून जा'; बांग्लादेशी घुसखोरांना 'मनसे' इशारा

तर याच मागणीसाठी मनसेच्या वतीने 9 फेब्रवारीला मोर्चाचे आयोजनही करण्यात आले आहे. ...

मनसेच्या प्रस्तावित मार्गाला पोलिसांनी नाकारली परवानगी, आता या मार्गावरून निघणार मोर्चा - Marathi News | Police refused to allow proposed route for Maha Morcha of MNS | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मनसेच्या प्रस्तावित मार्गाला पोलिसांनी नाकारली परवानगी, आता या मार्गावरून निघणार मोर्चा

येत्या 9 फेब्रुवारी रोजी नियोजित असलेल्या महामोर्चासाठी मनसेकडून जय्यत तयारी केली आहे. ...

शेतीविषयी फार ज्ञान पाजळत नाही, पण बळीराजानं मनसेच्या पाठीशी राहावं- राज ठाकरे - Marathi News | Raj Thackeray does not have much knowledge about agriculture, but the victim should stay with MNS. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शेतीविषयी फार ज्ञान पाजळत नाही, पण बळीराजानं मनसेच्या पाठीशी राहावं- राज ठाकरे

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज लातूरला आले होते. लातुरात आल्यानंतर त्यांनी मनसैनिकांनी भरवलेल्या कृषी प्रदर्शनाला उपस्थिती दर्शवली आहे. ...