लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राज ठाकरे

Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे मराठी बातम्या

Raj thackeray, Latest Marathi News

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.
Read More
मनसेचा महामोर्चा भाजपा पुरस्कृत; शिवसेनेची राज ठाकरेंवर जहरी टीका  - Marathi News | MNS Morcha sponsored by BJP; Shiv Sena Targeted Raj Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मनसेचा महामोर्चा भाजपा पुरस्कृत; शिवसेनेची राज ठाकरेंवर जहरी टीका 

मराठी कार्ड मनसेचं कधीच नव्हतं, पक्षस्थापनेवेळी त्यांनी हा मुद्दा घेतला, त्यातही सातत्य नाही ...

हिंदू जिमखाना ते आझाद मैदान... 'मनसे'चा महामोर्चा, पोलिसांची करडी नजर - Marathi News | Hindu Gymkhana to Azad Maidan... Security tightens for MNS 'morcha'; riot control teams, bomb squad to be on standby | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हिंदू जिमखाना ते आझाद मैदान... 'मनसे'चा महामोर्चा, पोलिसांची करडी नजर

दुपारी 12 वाजता गिरगाव चौपाटी- हिंदू जिमखाना येथून मोर्चाला सुरुवात होईल. ...

मनसेच्या 'राजगर्जना' रॅलीला परवानगी नाकारली ; अखेर 'महाआरती'वर सांगता  - Marathi News | MNS rally denied permission; Finally you done 'Mahaarati' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मनसेच्या 'राजगर्जना' रॅलीला परवानगी नाकारली ; अखेर 'महाआरती'वर सांगता 

पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांच्या विरोधात उद्या मनसेचा मुंबईत मोर्चा निघणार आहे . त्याच मोर्चाची तयारी  म्हणून  ५००० हजार दुचाकी गाड्यांची 'राजगर्जना' रॅली शनिवारी पुण्यातून निघणार होती. ...

अनेक शिवसैनिक लवकरच मनसेत येतील- हर्षवर्धन जाधव - Marathi News | "Many Shivsena party worker will come mns"; Harshvardhan Jadhav's 'MNS' entry in the presence of Raj thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अनेक शिवसैनिक लवकरच मनसेत येतील- हर्षवर्धन जाधव

राज ठाकरे यांच्या उपस्थितीत कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव आणि प्रकाश महाजन यांनी मनसेत प्रवेश केला आहे. ...

मोर्चाच्या तयारीसाठी मनसेचा आक्रमक प्रचार; सोशल मीडिया ते चौकसभांतून लोकांना आवाहन - Marathi News | Aggressive campaign in social media of MNS in preparation for the march | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोर्चाच्या तयारीसाठी मनसेचा आक्रमक प्रचार; सोशल मीडिया ते चौकसभांतून लोकांना आवाहन

९ फेब्रुवारीला गिरगाव चौपाटी येथील हिंदू जिमखाना ते आझाद मैदान असा मोर्चा काढण्यात येईल. ...

मुख्यमंत्रीसाहेब, आधी वांद्रेतील घुसखोरांचे मोहल्ले साफ करा; उद्धव ठाकरेंच्या टीकेला 'मनसे' उत्तर - Marathi News | 'MNS' put up Posters front of Matorshree, to challenge uddhav Thackeray remove Pakistani, Bangladeshi Intruder | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुख्यमंत्रीसाहेब, आधी वांद्रेतील घुसखोरांचे मोहल्ले साफ करा; उद्धव ठाकरेंच्या टीकेला 'मनसे' उत्तर

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वात रविवार 9 फेब्रुवारीला दुपारी बारा वाजता मनसेचा पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांच्या विरोधात मोर्चा निघणार आहे. ...

मनसेच्या महामोर्चाचे टिझर झळकले, घुसखोरांना दिला रोखठोक इशारा - Marathi News | Teaser of MNS Mahamarchach flashes, warning to intruders | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मनसेच्या महामोर्चाचे टिझर झळकले, घुसखोरांना दिला रोखठोक इशारा

घुसखोरांविरोधात ९ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आलेला महामोर्चा भव्यदिव्य व्हावा यासाठी मनसेचे कंबर कसली आहे. ...

नरेंद्र मोदींच्या 'त्या' निर्णयासाठी राज ठाकरेंकडून अभिनंदन, व्यक्त केली अपेक्षा! - Marathi News | Raj Thackeray congratulates Narendra Modi for announcing trust ram mandir | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नरेंद्र मोदींच्या 'त्या' निर्णयासाठी राज ठाकरेंकडून अभिनंदन, व्यक्त केली अपेक्षा!

अयोध्येत राम मंदिर बांधण्याच्या दृष्टीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने आज मोठा निर्णय घेतला. ...