लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राज ठाकरे

Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे मराठी बातम्या

Raj thackeray, Latest Marathi News

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.
Read More
...अन्यथा दगडाला दगडाने अन् तलवारीला तलवारीने उत्तर देऊ; राज ठाकरेंचा कडक इशारा  - Marathi News | ... otherwise answer the stone with the stone and the sword with the sword; Raj Thackeray's strong warning | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...अन्यथा दगडाला दगडाने अन् तलवारीला तलवारीने उत्तर देऊ; राज ठाकरेंचा कडक इशारा 

तुम्ही जी ताकद दाखवली त्यासाठी मी शतश: ऋणी आहे, मोर्चाला उत्तर मोर्चानेच असेल असं सांगितलं होतं त्यांना चोख उत्तरं दिलं. ...

MNS Morcha Live: जास्त नाटकं कराल तर खबरदार... राज ठाकरेंचा रोखठोक इशारा - Marathi News | Raj Thackeray MNS March in Mumbai against Illegal immigrants; Live Updates of Mahamorcha | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :MNS Morcha Live: जास्त नाटकं कराल तर खबरदार... राज ठाकरेंचा रोखठोक इशारा

राज्यभरातून 1 ते 2 लाख लोक या मोर्चासाठी येण्याची शक्यता आहे. ...

घुसखोरांच्या विरोधात मनसेचा भगवा एल्गार; राज ठाकरेंच्या नेतृत्वात मोर्चाला अभूतपूर्व प्रतिसाद - Marathi News | MNS Morcha against intruders of pakistani and Bangladesh; An unprecedented response to the march led by Raj Thackeray | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :घुसखोरांच्या विरोधात मनसेचा भगवा एल्गार; राज ठाकरेंच्या नेतृत्वात मोर्चाला अभूतपूर्व प्रतिसाद

मनसेच्या मोर्चासाठी दिव्यांग आजोबांनी नगरहून गाठली मुंबई - Marathi News | Divyang grandfather has reached Mumbai for MNS march | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मनसेच्या मोर्चासाठी दिव्यांग आजोबांनी नगरहून गाठली मुंबई

मनसे स्थापनेपासून ते पक्षात काम करत असल्याचे त्यांनी सांगितले. ...

मनसे मोर्चावेळी 'हे' मार्ग वाहतुकीसाठी बंद राहणार, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त - Marathi News | diverted road due to mns morcha in aazad maidan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मनसे मोर्चावेळी 'हे' मार्ग वाहतुकीसाठी बंद राहणार, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

गिरगाव चौपाटीजवळील हिंदू जिमखाना ते आझाद मैदान या मार्गावर हा मोर्चा असणार आहे. ...

मोर्चासाठी येणाऱ्या मनसेच्या वाहनांना टोलमाफ; राज्यभरातून कार्यकर्ते मुंबईसाठी रवाना  - Marathi News | Toll relief for MNS vehicles; Activists from all over the state will come in Mumbai for Morcha | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोर्चासाठी येणाऱ्या मनसेच्या वाहनांना टोलमाफ; राज्यभरातून कार्यकर्ते मुंबईसाठी रवाना 

मनसे मोर्चासाठी येणाऱ्या पक्षाच्या गाड्या टोलनाक्यांवर मोफत सोडण्यात येत आहे.  ...

ज्यांचं सरकार अजित पवार चालवतात त्यांनी आम्हाला शिकवू नये; मनसेचं शिवसेनेवर टीकास्त्र  - Marathi News | whose government is run by Ajit Pawar should not teach us; MNS criticizes Shiv Sena | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ज्यांचं सरकार अजित पवार चालवतात त्यांनी आम्हाला शिकवू नये; मनसेचं शिवसेनेवर टीकास्त्र 

तसेच शिवसैनिक उद्धव ठाकरेंकडे पाहून शिवसेनेला मतदान करत नव्हते तर बाळासाहेबांना मानणारे, त्यांच्या हिंदुत्वाकडे पाहून शिवसेनेला मतदान करत होते. ...

'आज मनसेचा बुलंद आवाज मुंबईत घुमणार, या आणि सामील व्हा' - Marathi News | amey khopkar tweet on mns march, against illegal immigrants | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'आज मनसेचा बुलंद आवाज मुंबईत घुमणार, या आणि सामील व्हा'

'बेकायदेशीरपणे भारतात राहणाऱ्या परदेशी घुसखोरांना हाकलून द्या' ...