लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राज ठाकरे

Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे मराठी बातम्या

Raj thackeray, Latest Marathi News

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.
Read More
मरेपर्यंत हिंदुत्व सोडणार नाही; उद्धव ठाकरेंचे आमदारांना आश्वासन - Marathi News | Hindutva will not give up till death; Uddhav Thackeray assures MLAs | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मरेपर्यंत हिंदुत्व सोडणार नाही; उद्धव ठाकरेंचे आमदारांना आश्वासन

शिवसेना आमदारांच्या बैठकीत सीएए व एनआरसीवर चर्चा; मुंबई पोलीस आयुक्तांनी दिली कायद्यांबाबत माहिती ...

भगवा झेंडा, दंडावर केशरी पट्टा अन् हिंदू जननायक - Marathi News | The saffron flag, the saffron badge and the Hindu Jana Nayak; Raj Thackreys look | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भगवा झेंडा, दंडावर केशरी पट्टा अन् हिंदू जननायक

मनसेचा नवा रागरंग : मोर्चात हिंदुत्वाचा माहोल ...

मी पक्षाचा झेंडा बदललेला नाही, आम्हाला हिंदुत्व सिद्ध करायची गरज नाही - उद्धव ठाकरे - Marathi News | I have not changed the flag of the party, we do not have to prove Hindutva - Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मी पक्षाचा झेंडा बदललेला नाही, आम्हाला हिंदुत्व सिद्ध करायची गरज नाही - उद्धव ठाकरे

मनसेने आज बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांविरोधात महामोर्चा काढून मुंबईत जोरदार शक्तिप्रदर्शन केले आहे. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मनसेला टोला लगावला आहे. ...

मनसेनं भाजपाला भाड्यानं इंजिन दिलंय पण..., 'राजमोर्चा'वर काँग्रेसचा खोचक टोला - Marathi News | MNS gave engine fare to bjp but ..., poisonous criticism of Congress on MNS front long march of mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मनसेनं भाजपाला भाड्यानं इंजिन दिलंय पण..., 'राजमोर्चा'वर काँग्रेसचा खोचक टोला

राज ठाकरेंच्या भाषणानंतर शिवसेना आणि काँग्रेसने राज यांच्यावर टीका केली आहे ...

पाकिस्तान आणि तेथील हिंदूंबाबत राज ठाकरेंनी केले मोठे विधान, म्हणाले... - Marathi News | Raj Thackeray made a big statement about Pakistan and Hindus there, saying ... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पाकिस्तान आणि तेथील हिंदूंबाबत राज ठाकरेंनी केले मोठे विधान, म्हणाले...

पाकिस्तान आणि तिथे राहणाऱ्या हिंदू अल्पसंख्याकांबाबत राज ठाकरे यांनी मोठे विधान केले आहे. ...

एकोप्यानं राहा, देशातील अन् मराठी मुसलमानांना राज ठाकरेंनी केलंय 'हे' आवाहन - Marathi News | Stay tuned, Raj Thackeray appeals to Marathi and indian Muslims in the country | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एकोप्यानं राहा, देशातील अन् मराठी मुसलमानांना राज ठाकरेंनी केलंय 'हे' आवाहन

भारतात परदेशातून मुल्ला मौलवी येतात, हे मला पोलीस खात्यातूनच समजलंय ...

सीएए, एनआरसीबाबत राज ठाकरेंची स्पष्ट भूमिका, विरोध करणाऱ्यांना लगावला टोला - Marathi News | Raj Thackeray Support to CAA & NRC | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सीएए, एनआरसीबाबत राज ठाकरेंची स्पष्ट भूमिका, विरोध करणाऱ्यांना लगावला टोला

मोर्चाला उत्तर मोर्चानेच असेल, असे मी सांगितले होते, त्यांना चोख उत्तर दिले. ...

मोर्चात मुस्लिमांचाही 'मनसे' सहभाग, घुसखोरांविरुद्धच राज ठाकरेंना राग - Marathi News | Raj Thackeray's anger against instruder, MNS long march in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोर्चात मुस्लिमांचाही 'मनसे' सहभाग, घुसखोरांविरुद्धच राज ठाकरेंना राग

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वात मोर्चा पार पडला. ...