Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे मराठी बातम्याFOLLOW
Raj thackeray, Latest Marathi News
राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे. Read More
शिवसेनाप्रमुखांना हिटलरचे आकर्षण होते. राज यांनाही ते असू शकते. मात्र राज यांना याचा विसर पडला की, विश्वबंधुत्व, विश्वकल्याणाची अपेक्षा ठेवून राजमुद्रेत ‘विश्ववंदिता’ या शब्दाचे प्रयोजन केले आहे. ...