लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राज ठाकरे

Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे मराठी बातम्या

Raj thackeray, Latest Marathi News

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.
Read More
सुनासुना राज दरबार; कसा चालणार मनसेचा कारभार? - Marathi News | very less response for mns chief raj thackerays aurangabad visit | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सुनासुना राज दरबार; कसा चालणार मनसेचा कारभार?

मुंबईत हजारोंचा मोर्चा काढणाऱ्या मनसे प्रमुख राज ठाकरेंच्या औरंगाबादमधल्या कार्यक्रमात शेकडो खुर्च्या रिकाम्या होत्या. त्यामुळे अवघ्या दीड मिनिटांत त्यांनी भाषण आटोपलं आणि व्यासपीठ सोडलं. ...

'मासिक पाळीची बातमी डोनाल्ड ट्रम्पपर्यंत पोहोचू नये म्हणून कोणती नवी भिंत उभारणार?' - Marathi News | MNS leader Shalini Thackeray has criticized Prime Minister Narendra Modi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मासिक पाळीची बातमी डोनाल्ड ट्रम्पपर्यंत पोहोचू नये म्हणून कोणती नवी भिंत उभारणार?'

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प येत्या 24-25 फेब्रुवारीला भारताच्या दौऱ्यावर येणार असून या दौऱ्याच्या निमित्ताने डोनाल्ड ट्रम्प यांना अहमदाबादलाही भेट देणार आहे. ...

‘राज’दरबार सुनासुना! - Marathi News | 'Raj' Durbar Tsunasun! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘राज’दरबार सुनासुना!

खचाखच भरलेल्या जाहीर सभेत ‘लाव रे तो व्हिडिओ’ म्हणत भाजपचे वस्त्रहरण करणाऱ्या राज ठाकरेंना आज औरंगाबादेत रिकाम्या खुर्च्यांना सामोरे जावे लागले आणि गर्दीची सवय असल्याने अक्षरश: वैतागून त्यांनी दीड मिनिटात व्यासपीठ सोडले. ...

'मनसेसोबत युती नाही करणार; भाजपा आगामी निवडणुका स्वबळावर लढवणार' - Marathi News | BJP leader Vinod Tawde has said that he will not alliance with MNS | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मनसेसोबत युती नाही करणार; भाजपा आगामी निवडणुका स्वबळावर लढवणार'

मनसेने झेंडा आणि अजेंडा बदलल्यानंतर भाजपा आणि मनसे भविष्यात एकत्र येणार असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून रंगू लागली होती. ...

'खूप सुंदर जेवण'... भरपेट भोजनानंतर राज ठाकरेंची 'मनसे' दाद - Marathi News | Raj Thackeray stabbed Kadga at dinner | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :'खूप सुंदर जेवण'... भरपेट भोजनानंतर राज ठाकरेंची 'मनसे' दाद

मनसे अध्यक्ष राज ठाकरे शनिवारी (दि़१५) दुपारी औरंगाबाद येथून पुण्याला जात असताना त्यांनी केडगावमध्ये एका हॉटेलमध्ये थांबून जेवणावर ताव मारला.  ...

राज ठाकरेंसमोर रिकाम्या खुर्च्या; भाषण थोडक्यात उरकून केला 'जय महाराष्ट्र' - Marathi News | Seeing empty chairs, Raj Thackeray wraps a speech at MESTA conferance in Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :राज ठाकरेंसमोर रिकाम्या खुर्च्या; भाषण थोडक्यात उरकून केला 'जय महाराष्ट्र'

महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टिज असोशिएशन (मेस्टा) संघटनेच्या राज्यव्यापी अधिवेशनाचे उद्घाटन राज ठाकरे यांच्या हस्ते झाले ...

दोन दिवसांत गद्दारांची पक्षातून हकालपट्टी; राज ठाकरे गरजले - Marathi News | Raj Thackeray has said that the traitors will be removed from the party in two days | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दोन दिवसांत गद्दारांची पक्षातून हकालपट्टी; राज ठाकरे गरजले

मनसेप्रमुख राज ठाकरे यांचा तीन दिवसीय औरंगाबादचा दौरा पूर्ण झाला असून आज ते मुंबईकडे रवाना होणार आहे. ...

मनसेच्या बदललेल्या झेंड्यामागचे ठळक मुद्दे - Marathi News | Highlights of the changed flag of the MNS | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :मनसेच्या बदललेल्या झेंड्यामागचे ठळक मुद्दे

...