लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राज ठाकरे

Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे मराठी बातम्या

Raj thackeray, Latest Marathi News

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.
Read More
पुणे मनपा निवडणुकीसाठी राज ठाकरेंचे मोठं विधान; म्हणाले युती करण्याचा निर्णय... - Marathi News | Raj Thackeray's big statement for Pune Municipal Corporation elections; Said the decision to form an alliance ... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे मनपा निवडणुकीसाठी राज ठाकरेंचे मोठं विधान; म्हणाले युती करण्याचा निर्णय...

मनसेच्या नूतन शहर कार्यालयाचे उद्घाटन ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी माध्यमांशी संवाद साधला ...

"मराठा समाजाच्या लोकांची माथी भडकवणे इतकाच नेत्यांचा उद्देश आहे का?" राज ठाकरेंचा सवाल - Marathi News | Is it the intention of the leaders to provoke the people of Maratha community? Raj Thackeray's question | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"मराठा समाजाच्या लोकांची माथी भडकवणे इतकाच नेत्यांचा उद्देश आहे का?" राज ठाकरेंचा सवाल

मराठा आरक्षणाच्या मुद्दयावरून राज ठाकरे यांनी राजकीय पक्षांना टोला लगावला ...

'एकनाथ खडसे सीडी कधी बाहेर काढणार, त्याचीच वाट पाहतोय...' - Marathi News | Raj Thackeray press conference in pune, talks on Eknath Khadse ED probe and maratha and OBC reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'एकनाथ खडसे सीडी कधी बाहेर काढणार, त्याचीच वाट पाहतोय...'

Raj Thackeray on NCP leader Eknath Khadse ED probe: राज ठाकरेंनी ईडीच्या कार्यपद्धतीवर निशणा साधत एकनाथ खडसेनांही टोला लगावला ...

नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान मिळाल्यानंतर राज ठाकरेंनी नारायण राणेंना केला फोन; पण... - Marathi News | BJP MP Narayan Rane was called by MNS chief Raj Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान मिळाल्यानंतर राज ठाकरेंनी नारायण राणेंना केला फोन; पण...

मंत्रिपद जाहीर झाल्यापासूनच राणेंना अनेकांकडून शुभेच्छा येत आहेत. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी देखील नारायण राणे यांना शुभेच्छा देण्यासाठी फोन केला होता. ...

जय महाराष्ट्र! मनसे नगरसेवकाच्या कोरोनातील कार्याची 'WHO'कडून दखल; 'वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स'मध्ये नोंद - Marathi News | Jai Maharashtra! WHO notices MNS corporator's work in Corona award by World Book of Records | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जय महाराष्ट्र! मनसे नगरसेवकाच्या कोरोनातील कार्याची 'WHO'कडून दखल; 'वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स'मध्ये नोंद

मनसेचे शहराध्यक्ष व पुणे महानगपालिकेचे नगरसेवक वसंत मोरे यांनी कोरोना संकटात पहिल्या दिवसापासून सामाजिक बांधिलकी जपत झोकून देत काम केलं आहे. ...

Raj Thackeray: महानगरपालिका निवडणुकीसाठी मनसेची तयारी सुरू; राज ठाकरे पुण्यात दाखल - Marathi News | raj thackeray arrives in pune for municipal corporation election preparation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Raj Thackeray: महानगरपालिका निवडणुकीसाठी मनसेची तयारी सुरू; राज ठाकरे पुण्यात दाखल

महापालिका निवडणुकीच्या दृष्टीकोनातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही (MNS) तयारीला लागली आहे. ...

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या लाडक्या ‘जेम्स’ श्वानाचं निधन; कुटुंबीयांनी दिला अखेरचा निरोप - Marathi News | MNS president Raj Thackeray beloved Pet 'James' dog dies; The last farewell given by the family | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या लाडक्या ‘जेम्स’ श्वानाचं निधन; कुटुंबीयांनी दिला अखेरचा निरोप

जेम्सच्या निधनानंतर राज ठाकरे भावूक झाल्याचं दिसून आले. कुटुंबीयांकडून जेम्सच्या अंत्ययात्रेसाठी हार, फुलं आणि शाल अर्पण करून त्याला निरोप देण्यात आला.   ...

LIVE - NCPनंतर कॉंग्रेस नाराज, 'तो' वाद वाढणार? Sharad Pawar | Uddhav Thackeray | Jitendra Awhad - Marathi News | LIVE - Congress angry after NCP, 'it' controversy will increase? Sharad Pawar | Uddhav Thackeray | Jitendra Awhad | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :LIVE - NCPनंतर कॉंग्रेस नाराज, 'तो' वाद वाढणार? Sharad Pawar | Uddhav Thackeray | Jitendra Awhad

...